शहरात प्रगतीपथावर असलेल्या मेट्रो रेल्वेचे काम पाहून नागपुरकराना कधी एकदा ‘मेट्रो’त बसून फेरफटका मारतो असे झाले आहे. नेमके हेच हेरून मेट्रो रेल्वे प्रशासनाने दक्षिण विमानतळ मेट्रो स्थानक ते खापरी अशी ‘जॉय राईड’ म्हणजेच आनंददायी प्रवास सुरू केला आहे. ...
सध्याचे सरकार निर्णय घेण्यात अतिशय गतिशील असल्याचा दावा केला जातो. परंतु अंमलबजावणीचे काय? हा प्रश्न अजूनही कायम आहे. महाराष्ट्रातील सेवानिवृत्त वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांना याचाच प्रत्यय येत आहे. हे कर्मचारी तब्बल २१ वर्षांपासून निवृत्ती वेतनाची प्रतीक ...
महाराष्ट्र सरकारमध्ये मोठमोठी पदे भोगायची, वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन, शासकीय व्यवस्था भोगायच्या आणि विदर्भाच्या नावावर राज्य तोडण्याची भाषा बोलायची, अशांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनी केली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मौजा पांढराबोडी येथील जमिनीवर अनेक वर्षे रेस्टॉरेन्टस्, लॉन्स व कॅफे चालविणाऱ्या व्यावसायिकांना शुक्रवारी जोरदार दणका बसला. व्यावसायिकांनी जमिनीवरील बांधकाम हटविण्याच्या कारवाईविरुद्ध दाखल केलेली रिट या ...
राज्यातील महानगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याच्या तरतुदीला आव्हान देणाऱ्या तीन रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावल्या. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी शुक्रवारी ...
हवाला व्यावसायिकांमध्ये खळबळ उडवून देणा-या आणि राज्य पोलीस दलाला जबर हादरा देणा-या नागपूरच्या हवालाकांडात पोलिसांसोबत संगनमत करून लुटलेल्या २ कोटी, ५५ लाखांपैकी अडीच कोटींची रोकड जप्त करण्यात आली. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय सेवा भारतीतर्फे विकसित करण्यात आलेल्या विशेष ‘अॅप’ व संकेतस्थळला आता गती प्राप्त झाली आहे. या माध्यमातून सेवाकार्यांशी समाजाला जोडण्यावरदेखील भर देण्यात येत आहे. ...
लोकमतचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांनी नाणारची रिफायनरी विदर्भात उभारा अशी मागणी केली आहे. तिला समाजाच्या सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे रिफायनरी उभारण्यासाठी विदर्भ हे एक आदर्श ठिकाण आहे. ...
सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या श्वानांच्या हालअपेष्टासंदर्भातील प्रकरणात आवश्यक वेळ देऊनही उत्तर सादर न केल्यामुळे पशु कल्याण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २० हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट बजावल ...