सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो, असे नागपुरातील सायबरतज्ज्ञ अॅड. महेंद्र लिमये यांचे मत आहे. फेसबुक, टिष्ट्वटरसारख्या सोशल साईड ह्या डाटा विक्रीच्या कंपन्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फेसबुकचा डाटा चोरीला गेल्याचे उघडकीस आल् ...
आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असून त्यादृष्टीने विदर्भातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असा संदेशच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील सर्व लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसमवे ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सेटिंग झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या या खेळीने नाना पटोले यांचे राजकारण संपविले आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात शिवसेनेचा पाठिंबा कुणाला राहणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. परंतु सेनेने अद्याप पाठिंब्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नसून पुढील दोन ते तीन दिवस ‘वेट अॅन्ड वॉच’ हीच भूमिका राहणार असल्याचे शिवसे ...
मालिश करण्याच्या बहाण्याने घरी नेऊन कुस्तीच्या एका प्रशिक्षकाने विद्यार्थीनीवर (वय १८) बलात्कार केला. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. गुरुवारी या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. ...
महापालिकेने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सायबरटेक सिस्टीम अॅण्ड साफ्टवेअर कंपनीवर सोपविली आहे. निर्धारित कालावधीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करता आलेले नाही. तसेच कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने अद्यापही म ...
खालावलेला शिक्षणाचा दर्जा व पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला कल यामुळे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. गेल्या पाच वर्षात ४१८० पटसंख्या कमी झाल्याने महापालिकेच्या तब्बल ३५ शाळा बंद पडल्या आहेत. शाळा ब ...
जगामध्ये भारतीय विवाह संस्था सर्वात बळकट मानली जाते, पण येणारा काळ ही ओळख पुसून टाकेल, अशी परिस्थिती तयार होत आहे. कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या प्रकरणांची आकडेवारी भारतीय विवाह संस्थेचे आरोग्य बिघडल्याचे स्पष्ट करीत आहे. एकट्या नागपूर कुटु ...
महापालिकेच्या शहर बसमध्ये शहीद जवानांच्या पत्नींना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव परिवहन समितीच्या पुढील बैठकीत ठेवला जाणार आहे. ...