महापालिकेला २०१७-१८ या वर्षात ३९० कोटींच्या टॅक्स वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. प्रत्यक्षात मार्च २०१८ अखेरीस २१० कोटींचाच महसूल जमा झाला. २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच मालमत्ता करापासून ५०० कोटींचे टॅक्स वसुलीचे लक्ष् ...
तरुणीला घरी सोडून देण्याची बतावणी करून दोन आरोपीने जबरदस्तीने आपल्या मोटरसायकलवर बसवले. तिला एका घरात नेऊन तिच्यावर रात्रभर सामूहिक बलात्कार केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेची तक्रार पीडित तरुणीने रविवारी पोलिसांक ...
पेपर विक्रेत्यावर (हॉकर) चाकूहल्ला करून लुटारूंनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात प्रेमदास देवाजी सहारे (वय ५२, रा. नारी रोड, नालंदानगर) जखमी झाले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. ...
नर्सिंग कॉलेजमधील एका विद्यार्थिनीसह दोघींचा विनयभंग झाल्याचे गुन्हे अनुक्रमे सीताबर्डी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दाखल झाले. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. ...
केंद्र व राज्य शासन सातत्याने कामगारविरोधी धोरणे राबवित असून यामुळे देशातील औद्योगिक क्षेत्राचा माहोल ढासळत चालला आहे. या धोरणांमुळे कामगारांची स्थिती वाईट झाली असून भविष्यात ‘बंधुआ’ कामगार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. त्यामुळे संघटित, असंघटित क ...
भरधाव टिप्परने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचा करुण अंत झाला तर तिचा तरुण मुलगा गंभीर जखमी आहे. शनिवारी दुपारी ११.४५ वाजताच्या सुमारास उमरेड मार्गावरील नवीन पुलाजवळच्या वळणावर हा भीषण अपघात घडला. ...
हवाईमार्गाने विदेशातून बेकायदेशीररीत्या विविध वस्तू घेऊन येणाऱ्यांवर केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर विभागाच्या ‘एअर कस्टम्स युनिट’चे बारीक लक्ष असते. गेल्या तीन वर्षांत नागपुरात अनधिकृतपणे माल घेऊन येणाऱ्या ४१ जणांवर कारवाई करण्यात आली व त्यां ...
ग्रामीण भागातील हुशार गरीब विद्यार्थी हे शिकवणी नसल्याने किंवा योग्य मार्गदर्शनाअभावी मागे पडतात, ही वस्तुस्थिती आहे, अशा विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक मार्गदर्शन नि:शुल्क उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आता जनमंचने पुढाकार घेत ग्रामीण विद्यार्थ्या ...
रेती वाहतूकदाराने पांदण रस्त्याने रेतीची वाहतूक करायला सुरुवात केली असून, त्या पांदण रस्त्याने गुराखी गावातील जनावरे चारायला न्यायचा. गुरांमुळे रेतीवाहतुकीस अडसर निर्माण होत असल्याने रेतीवाहतूकदाराने गुराख्यास धमकावणे सुरू केले. त्यामुळे गुराख्याने ग ...