महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणारी झिरो माईल्स स्टेशनची अद्वितीय इमारत आधुनिक वास्तुकलेची साक्ष देणारी असून नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. स्टेशनचे बांधकाम वेगात सुरू असून तळमजल्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ...
चलनी नोट जास्तीतजास्त किती रुपयांची असायला पाहिजे असा प्रश्न विचारल्यास कुणीही ट्रिलियन (एक लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचणार नाही. अशावेळी एखाद्या देशाने तब्बल १०० ट्रिलियन डॉलरची नोट चलनात आणली होती असे कुणी सांगितल्यास त्यावरही विश्वास बसणे कठीणच. प ...
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, मात्र महाराष्ट्र मोटार वाहन कायदा १९८९ मधील ‘२५० अ’ कलमानुसार तो गुन्हा ठरतो. याच कलमाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने वर्षभरात ६० तर गेल्या ...
मेडिकलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना स्वत: डॉक्टर असल्याचे सांगून त्यांची दिशाभूल करून आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरला गुरुवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांनी पकडले. या पूर्वीही या बोगस डॉक्टरला अंगात ...
इमोजी नावाचा एक प्रकार आहे. शब्दांपलीकडच्या भावना व्यक्त करण्यासाठी या व्हॉटस्अॅप इमोजीचा वापर केला जातो. अलीकडे या इमोजीची डोकेदुखी एवढी वाढली आहे की राज्य महिला आयोगालाही त्याची दखल घेणे भाग पडले. ...
उन्हाळ्याला सुरुवात होताच शहरातील विविध भागातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. टुल्लू पंपाचा मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वापर होत असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...
गेल्या २२ एप्रिल रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये राज्यातील २ लाख ९१ हजार ३२२ प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले आहे. यासंदर्भातील आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. ...