पहिल्यांदा शारीरिक सहवास झाला त्यावेळी मुलगी अल्पवयीन होती हे एका बलात्कार प्रकरणामध्ये सिद्ध होऊ शकले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपीला निर्दोष सोडण्याचा आदेश दिला. ...
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) वसतिगृहातील समस्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने विद्यार्थ्यांसोबतच निवासी डॉक्टरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ...
क्रेझी कॅसल पार्कमध्ये घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, पोलीस या घटनेची संपूर्ण चौकशी करीत आहेत. हा पार्क तात्काळ बंद करण्यात आला असल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. ...
नागपूर : त्याला जायचे वेध लागले होते. म्हणून की काय अक्षय बिंडने अखेरच्या प्रवासाला निघण्यापूर्वी नातेवाईक आणि मित्रांकडे अनेक तासांपूर्वीपासूनच जाण्याचा हट्ट धरला होता. ...
शहरातील कुटुंब न्यायालय दरवर्षी ९० टक्क्यांवर प्रकरणे निकाली काढत आहे. न्यायव्यवस्थेचे एकूण चित्र लक्षात घेतल्यास ही कामगिरी सुपरफास्ट प्रकारात मोडते. ...
गांधीसागर तलावाजवळील एम्प्रेस मॉल येथील दोन इमारतीत अडीच ते तीन लाख चौरस फूट जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. येथे कुठल्याही स्वरूपाची आपत्कालीन यंत्रणा नसल्याने दुर्घटना घडल्यास प्राणहानी होण्याचा धोका आहे. याची दखल घेत महापालिकेच्या अग्निशमन ...
विदर्भच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगडचे आरोग्य सांभाळणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अटेंडंटची मोठ्या संख्येत पदे रिक्त असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. ...
लोकांच्या घरी जा. जनसंपर्क वाढवा. भेटीगाठी घ्या. व्यक्तिगत संबंध जुळवा. सहानुभूती निर्माण करा. तेव्हाच पुढे तुमचा टिकाव लागेल, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवकांचे कान टोचले. ...