लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
१४ बँकांना ६८०० कोटी रुपयांचा फटका - Marathi News | 6800 crore rupees in 14 banks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१४ बँकांना ६८०० कोटी रुपयांचा फटका

विनसम समूह : एसएलसीचा दुरुपयोग करून फसवणूक ...

नागपुरात  आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार - Marathi News | Raped on an eight-year-old girl in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार

एमआयडीसी येथे एका अल्पवयीन आरोपीने भाड्याने राहणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. गेल्या २४ तासात अत्याचारासह तीन मुलींचा विनयभंगही करण्यात आला आहे. ...

नागपुरात गुंतवणुकीच्या नावावर ३.६३ लाखांनी फसवणूक - Marathi News | Rs 3.63 lakh cheating in Nagpur's name | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गुंतवणुकीच्या नावावर ३.६३ लाखांनी फसवणूक

सुगंधित द्रव्य (अत्तर) बनवण्याच्या उद्योगात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून रेल्वेच्या कर्मचाऱ्यास ३.६३ लाखाने फसवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...

निपाह व्हायरस : राज्यभरात ‘अलर्ट’ - Marathi News |  Nepah Virus: 'Alert' across the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निपाह व्हायरस : राज्यभरात ‘अलर्ट’

केरळच्या कोझिकोड शहरात निपाह नावाच्या जीवघेण्या व्हायरसने नऊ जणांचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या रोगाला घेऊन सोमवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. मंगळवारी या व्हायरसला घेऊन सावधगिरी बाळगण्याचे परिपत्रक ...

नागपुरात बोनस मिळवण्यासाठी गमावले २४ लाख रुपये - Marathi News | Rs 24 lakh lost in Nagpur for getting bonus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बोनस मिळवण्यासाठी गमावले २४ लाख रुपये

विमा पॉलिसीवर ‘बोनस’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त महिला प्राचार्यांची सायबर गुन्हेगारांनी २४.३८ लाखाने फसवणूक केली. गेल्या सात महिन्यांपासून आरोपी सांगत असलेल्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. तरुणक्रांती महापात्रा (६३) ...

उत्तर नागपुरातील वैशालीनगरात गोळीबार, युवक जखमी - Marathi News | North Nagpur Vaishaliagar firing a youth wounded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उत्तर नागपुरातील वैशालीनगरात गोळीबार, युवक जखमी

पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील वैशालीनगर येथे एका युवकाला गोळी मारून जखमी करण्यात आले. सोमवारी रात्री १० वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पाचपावली पोलीस रात्री उशिरापर्यंत तपास करीत होते. ...

राजीव गांधी यांनी देशाच्या विकासाला गती दिली - Marathi News | Rajiv Gandhi gave momentum to the development of the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजीव गांधी यांनी देशाच्या विकासाला गती दिली

देशाच्या विकासात आजवरच्या सर्वच पंतप्रधानांचे योगदान आहे. परंतु माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी माहिती व तंत्रज्ञानाची दारे खुली केली. पंचायतराज व महिला सक्षमीकरणावर अधिक भर देऊन खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला गती दिली. म्हणूनच आज आपल्या देशाची महा ...

क्रेझी कॅसल मृत्यू प्रकरण : नष्ट करण्यात आले सीसीटीव्ही फुटेज - Marathi News | Crazy Castle death case: CCTV footage was destroyed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रेझी कॅसल मृत्यू प्रकरण : नष्ट करण्यात आले सीसीटीव्ही फुटेज

दोन हुशार विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या वॉटर पार्क क्रेझी कॅसल येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून अपघाताचे फुटेज नष्ट करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. ‘डीव्हीआर’ ची तपासणी केली असता त्यात गेल्या चार महिन्याचे फुटेज गायब असल्याचे आढळून आले आहे. यामुळे बजा ...

पोलिसांनी कारवाई न केल्याने निखीलला गमवावा लागला जीव - Marathi News | Due to Inactiveness of the police,Nihkil had to loss his life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांनी कारवाई न केल्याने निखीलला गमवावा लागला जीव

२४ तासांपूर्वी भावावर झालेल्या खुनीहल्ल्यात शांतिनगर पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यामुळे निखील मेश्राम याला जीव गमवावा लागला. शांतिनगर पोलिसांच्या भूमिकेमुळे दुखावलेल्या निखीलच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी प्रेमप्रकरणातून खून झाल्याचे स्पष्टपणे न ...