लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
भंडारा- गोंदिया पोटनिवडणुकीसाठी नागपूरची कुमक - Marathi News | Bhandara-Gondiya bypoll all political leaders reached for campaigning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडारा- गोंदिया पोटनिवडणुकीसाठी नागपूरची कुमक

नाना पटोले यांनी भाजपासह खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघात २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. प्रचारात देशासह राज्यातील नेतेमंडळी येथे दाखल होत असताना नागपूरकर नेतेही माग ...

विदर्भ-तेलंगणा सीमेवर होणारी पशुधन तस्करी रोखा - Marathi News | Prevent livestock smuggling on Vidarbha-Telangana border | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ-तेलंगणा सीमेवर होणारी पशुधन तस्करी रोखा

विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांना लागून असणाऱ्या तेलंगाणा राज्याच्या सीमेमधून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असून, ती तातडीने रोखण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पोलिसांना दिले. ...

नितीन गडकरींच्या फार्महाऊसवर बॉयलरचा स्फोट - Marathi News | Boiler explosion on Nitin Gadkari farmhouse | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरींच्या फार्महाऊसवर बॉयलरचा स्फोट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धापेवाडा (ता.कळमेश्वर) येथील फार्महाऊसवर बॉयलरचा स्फोट झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुुमारास घडली. पद्माकर श्रीराव (४५) रा. धापेवाडा असे मृताचे नाव आहे. ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट, एकाचा मृत्यू - Marathi News | one killed in boiler blast at nitin gadkari's farmhouse | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट, एकाचा मृत्यू

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ...

सुनील मिश्रा यांची नागपूर विद्यापीठात नाकेबंदी - Marathi News | Blockade of Sunil Mishra at Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनील मिश्रा यांची नागपूर विद्यापीठात नाकेबंदी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने जनसंवाद अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. सुनील मिश्रा यांची विद्यापीठ प्रशासनाने नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

नागपुरात इराणी लुटारुंची टोळी पकडली - Marathi News | Iranian bandits arrested by Nagpur police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात इराणी लुटारुंची टोळी पकडली

स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लुटणाऱ्या आंतरराज्यीय इराणी टोळीचा छडा लावण्यात सीताबर्डी पोलीस यशस्वी ठरले. या टोळीतील दोघांना सिनेस्टाईल अटक करून त्यांच्याकडून पोलिसांनी १२ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले. ...

नागपुरात पेन्शनर्सला बँकांच्या असहकार्याचा बसतोय फटका - Marathi News | pensioners suffered due to bank non cooperation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेन्शनर्सला बँकांच्या असहकार्याचा बसतोय फटका

कर्मचारी भविष्य निधी नागपूर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत १ लाख २४ हजार ५७९ पेन्शनर्स येतात. यापैकी १११६५ पेन्शनर्सची गेल्या काही महिन्या पेन्शन रोखण्यात आली आहे. याचे कारण की भविष्यनिधी कार्यालयाशी टायअप करणाऱ्या बँकांनी जीवन प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ ...

सायबर टोळीचे आमिष पाच लाखांचे तर गंडा साडेआठ लाखांचा - Marathi News | The cyber-bandit looted eight lakhs in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सायबर टोळीचे आमिष पाच लाखांचे तर गंडा साडेआठ लाखांचा

पाच लाखांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने एका महिलेला ८ लाख, ५२ हजारांचा गंडा घातला. ...

स्वबळाच्या चाचणीसाठी शिवसेना सज्ज; रावते घेणार विदर्भाचा आढावा  - Marathi News | Shiv Sena ready for automatic testing; Review of Vidarbha to take Ravite | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वबळाच्या चाचणीसाठी शिवसेना सज्ज; रावते घेणार विदर्भाचा आढावा 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ११ मे रोजी नागपुरात विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत स्वबळावरच लढण्याचा निर्धार जाहीर केल्यानंतर आता शिवसेना सक्रीय झाली आहे. ...