निवासी डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या सुविधा, कामाचा ताण आणि यातून येणारे नैराश्य याला घेऊन राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकने दर वर्षी निवासी डॉक्टरांची मानसिक व शारीरिक तपासणी करण्याच्या सूचना सर्व मेडिकल कॉलेजला दिल्या आहेत. ...
वेळ सकाळी ८ वाजताची. नेहमीच रुक्ष वातावरण अनुभवणाऱ्या येथील मध्यवर्ती कारागृहाचा परिसर आज काहीसा खुलला होता. रंगबिरंगी कपडे घालून आलेल्या चिमुकल्यांचा चिवचिवाट या परिसराला चैतन्याची पालवी देऊन गेला. ...
शनिवारी सायंकाळी नागपूर शहर व जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले. शहर व जिल्ह्यातील अनेक भागात वीज वाहिन्यांवर ठिकठिकणी झाडे पडल्याने वीजवाहिन्या तुटून विजेचे खांब कोसळले. परिणामी अर्धे शहर अनेक तास अंधारात होते. यात वीज वितरण यंत्रणा पूर्णत- फेल ठर ...
दगड आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवून चौघांनी एका गुन्हेगार तरुणाची हत्या केली. गोवर्धन शालिकराम शेंडे (वय ३२) असे मृताचे नाव आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रेयशनगरात शुक्रवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...
४० हजारपेक्षा जास्त समाजकंटकावर पोलिसांची नजर आहे. आता रक्षा अॅपच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले जाणार असून पीडितांना तात्काळ मदत मिळणार आहे. या अॅपच्या माध्यमातून गुन्ह्याचे फुटेजही आपसूकच कैद होतील. त्यामुळे या गुन्हेगारांना शिक्षा सुन ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या या कार्यक्रमाला त्यांच्या उपस्थितीत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत स्वयं ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या या कार्यक्रमाला त्यांच्या उपस्थितीत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत स्वयंसेवकांना मार् ...
अवघ्या सव्वाचार महिन्यांच्या अल्पावधीत सेगमेंट बनविण्याचे विक्रमी कार्य मेट्रोने पूर्ण केले आहे. सेगमेंट निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मेट्रोने गाठला आहे. मागील १५ महिन्यांत २२६५ सेगमेंट तयार करण्यात आले असून यापैकी १००० सेगमेंट अवघ्य ...
मुख्यालयात कार्यरत पोलीस कर्मचाºयाने सोबत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केला. तब्बल दोन वर्षे शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर आता लग्नास नकार दिल्यामुळे हे प्रकरण ठाण्यात पोहचले. त्यामुळे शुक्रवारी रात् ...