कष्टाच्या बळावर आयुष्यात रंग भरणारे सप्तरंगी यश तिने खेचून आणले. ही यशोगाथा आहे संजना विनोद टेंभुर्णे या मुलीची. विपरीत परिस्थितीला मागे टाकूण तिने वाणिज्य शाखेतून ९४ टक्के गुण प्राप्त केले. ...
अंधारातून प्रकाशाची वाट गवसायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हा बोध एका शेतमजुराच्या अंध मुलाने घेतला. आज बारावीचा निकाल हाती आल्यावर समाजाला त्याची जिद्द आणि मेहनतीचा साक्षात्कार झाला. ...
आयुष्यात कळायला लागले तेव्हापासून तिचा सामना केवळ संघर्षाशीच झाला. आयुष्याच्या सर्वात मोठ्या वळणावर आईवडिलांचे छत्र हरविले होते. मात्र याच संघर्षाने तिला आत्मविश्वासाचे बळ दिले अन् मनातील जिद्दीलाच तिने मायबाप बनविले. ...
घरात आई नाही. मजुरी करणारे वडीलच दोन वेळचे जेवण तयार करतात. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी पहाटे ५ वाजता उठून वृत्तपत्रे वाटतो, तर दुपारी बिग बाजाारमधील वडापावच्या दुकानात काम करतो. ...
बारावीचा निकाल लागला आणि ती ७७ टक्के गुणांसह शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची आनंदवार्ता देण्यासाठी शिक्षक घरी गेले. ती मात्र रोजच्यासारखी शेतात मजुरीच्या कामावर गेली होती. ...
देशातील तेल कंपन्यांनी १५ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत निरंतर वाढ केल्यानंतर १६ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलमध्ये अनुक्रमे १ पैसे आणि १७ व्या दिवशी पेट्रोलमध्ये ३ पैसे आणि डिझेलमध्ये २ पैशांची घट केली आहे. यामुळे देशात असंतोष पसरला आहे. पण तेल क ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी घोषित करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात नागपूर महापालिकेच्या शाळांचा तिन्ही विभागाच्या निकालाची सरासरी टक्केवारी ८४.४१ इतकी आहे. ...