लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कारवाई न करण्याच्या बदल्यात भररस्त्यावर १०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली. वरिष्ठांनी त्याची तात्काळ दखल घेत वाहतूक पोलीस शिपायी जितेंद्र साखरे याला शुक्रवार ...
शहर पोलिसांनी राबविलेल्या नागरीहिताच्या उपक्रमांची नॅशनल जिओग्राफी या जगविख्यात वाहिनीने (चॅनलने) दखल घेतली आहे. नागपूर पोलिसांच्या लोकोपयोगी उपक्रमांवर या वाहिनीने २१ मिनिटांची ही डॉक्युमेंट्री (माहितीपट) बनवून त्याचे आज शनिवारी देश-विदेशात प्रसारण ...
रेडिमेड गारमेंट दुकानदार शाळा आणि कॉलेजसोबत करार करून शैक्षणिक सत्रात लाखो पोशाखांची विक्री करतात. नागपुरात आठ दिवसात जवळपास ५० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल करतात, पण जीएसटी भरण्याकडे दुकानदार कानाडोळा करतात. पालकांकडून वसूल केलेल्या जीएसटीवर शाळा आणि ...
भूखंडाचा व्यवहार वादग्रस्त झाल्यानंतर प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट असताना त्या भूखंडाची खरेदी विक्री करणाऱ्या लीजधारक आणि विकत घेणाऱ्या दोघांवर कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
‘आपली बस’ प्रकल्पांतर्गत महापालिका शहर बससेवा चालविते. यामुळे वर्षाला ५२.४७ कोटींचा तोटा होतो. आवश्यक सेवा म्हणून आर्थिक परिस्थिती बिकट असूनही हा तोटा सहन करावा लागतो. तोटा कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गाजावाजा करून यासंदर्भात निर्णय घेतल्याचा ...
लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीला गर्भवती करणाऱ्या एका आरोपीला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली. बंटी ऊर्फ रवींद्र विजय धोटे (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. तो हजारीपहाड भागात राहतो. पीडित मुलगी २० वर्षांची आहे. ती बीए प्रथम वर्षाला शिकते. ...
महामेट्रोच्या चारही मार्गावर बांधकाम वेगात सुरू आहे. रिच-१ प्रमाणेच हिंगणा मार्गावरील रिच-३ कॉरिडोरचे बांधकाम वेगात सुरू असून ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्यनगरपर्यंतच्या १०.३ कि.मी. लांबीच्या या मार्ग ...
पर्यावरण संवर्धनासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्याची गरज आहे. शासनाने घेतलेल्या प्लास्टिकबंदीचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु याची अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत शंका आहे. बंदीचा निर्णय म्हणजे राज्य शासनाला उशिरा सुचलेले शहापण होय, ...