लक्ष्मीनगरातील सानिका प्रदीप थूगावकर (वय १९) नामक तरुणीला चाकूने भोसकून गंभीर जखमी करणारा माथेफिरू रोहित मनोहर हेमनानी (वय २१) अद्याप फरारच आहे. त्याच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलीस त्याचा जागोजागी शोध घेत आहेत. दुसरीकडे सानिकाची प्रकृती चिंताजनक असून ...
न्यायालयाच्या निर्देशानंंतर महापालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास सुरुवात केली. यामुळे जनतेतील रोष वाढत असल्याने भाजपामध्येदेखील चलबिचल सुरू झाली आहे. या प्रकरणात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी जिल ...
काम नाही तर वेतन नाही, या तत्त्वानुसार संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे दोन दिवसाचे वेतन कापले जाईल. नागपूर विभागात २ हजार ८०० कर्मचारी काम करतात. त्यापैकी दोन हजाराच्या जवळपास कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग होता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे दोन दिव ...
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी दरवर्षी नागपूरचा गारठा सोसणाऱ्या धरणे आणि मोर्चेकऱ्यांना यावेळी पावसाचा तडाखा सोसावा लागणार आहे तर मंत्री-आमदारांना पावसाचा थेंबही लागणार नाही, यासाठी शासनाने विधिमंडळाचा परिसर वॉटरप्रूफ केला आहे. आपल्या समस्या घेऊन शासनदर ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटिवण्याच्या मुद्यावरून महापालिका प्रशासनाची दमछाक सुरू आहे. त्यातच मागील २५ वर्षांपासून रखडलेल्या धंतोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवार ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून उपराजधानीत सुरू होत असून त्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी दुरांतो, सेवाग्राम, महाराष्ट्र व अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसला प्रत्येकी एक अ ...
रिपब्लिकन चळवळ ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नाही. मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारी ती चळवळ आहे. राज्यघटनेचे प्रास्ताविक हाच रिपब्लिकन चळवळीचा जाहीरनामा आहे आणि त्यासाठी दिवंगत उमाकांत रामटेके आणि असंख्य नेते व कार्यकर्ते हे जीवनभर कार् ...
पावसाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताची शहर पोलीस दलाने तय्यारी पूर्ण केली आहे. शहर पोलीस दलाच्या मदतीसाठी राज्यातील विविध ठिकाणांहून १० पोलीस उपायुक्तांसह सुमारे अडीच हजार पोलीस बंदोबस्ताला येणार आहेत. त्यातील ७० टक्के पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नागपुरात द ...
बुधवारपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेराज्य सरकारला घेरण्याचा निर्धार केला आहे. नवी मुंबई येथील सिडको जमिनीच्या व्यवहारावरून कॉंग्रेस व सत्ताधारी यांच्यात होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांची सावली या अधिवेशनावर र ...
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. ‘लोकमत’ आणि ‘लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनेट आणि अप्रायसेस सेंटर’ ...