मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अनेक खोलगट भागात पावसाचे पाणी जमा झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून वीज पुरवठा तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. पावसाचा जोर कमी होताच वीज वाहिनी सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर टप्प्याटप्प्याने ...
महाराष्ट्रातील शिक्षकांची भरती गणुवत्तेवर आधारित व पारदर्शक पध्दतीने व्हावी या उद्देशाने शिक्षण विभागाने ‘पवित्र’ या वेबपोर्टलची निर्मिती केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी संस्थांच्या शाळांमधील अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित पदांवरील ...
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानतळोदी, पळसगाव व कोळसा या गावांचे स्थलांतरण कसे कराल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला करून यावर १८ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
शेतात चारायला नेलेल्या गाई घराकडे परत घेऊन येत असताना जोरात कडाडलेली वीज कोसळून होरपळलेल्या दोन विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रामटेक तालुक्यातील खिंडसी डागबेल परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५.४५ ते ६ वाजताच्या दरम्यान घडली. ...
नागपूरसह परिसरात शुक्रवारी अवघ्या सहा तासात २६३.०५ मि.मी. पाऊ स कोसळला. नद्या व नाल्यांना पूर आल्याने शहरात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली. २०० हून अधिक वस्त्यात पाणी साचले. ३७ चौक व रस्त्यावर पाणी तुंबले. शहराच्या विविध भागात ७११ नागरिक पुराच्या पा ...
मुसळधार पावसामुळे धरणही भरले. पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उमरेड तालुक्यातील नांद आणि वडगाव धरणातील गेट उघडण्यात आले असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासकांनी कळ ...
पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे उपजराधानीची दाणादाण झाली. सर्वत्र पाणीच पाणी असताना आपल्या मागण्यांना घेऊन शुक्रवारी दोन मोर्चे विधिमंडळावर धडकले. नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था व अपर वर्धा धरणग्रस्त संघर्ष समिती, अमरावतीने भर पा ...
मुसळधार पावसामुळे नागपुरातून अन्य ठिकाणी उड्डाण भरणारी १२ विमाने आणि अन्य ठिकाणांहून नागपुरात येणारी ५ विमाने निर्धारित वेळेपेक्षा उशिरा आली आणि उड्डाण भरले. दृश्यता नसल्यामुळे इंडिगोचे मुंबईहून नागपुरात सकाळी १० वाजता येणारे विमान हैदराबादला वळविण्य ...