लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बहिष्कृतांची वर्गीय बांधणी करावी लागेल - Marathi News | We have to build a class of exclusion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बहिष्कृतांची वर्गीय बांधणी करावी लागेल

हेवेदावे, अहंकार, अविश्वास अशा अनेक गोष्टी दलित पँथरच्या फुटीसाठी कारणीभूत आहेत. यातून धडा घ्यावा लागेल, कारण परिस्थिती वाईट आली आहे. धार्मिक सरंजामशाहीतून सामान्य माणसाची, संविधानाची व लोकशाहीची कबर खोदली जात आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी डॉ. ...

नागपूर मनपावर अजित पवार यांचा ‘वॉच’ - Marathi News | Ajit Pawar's Watch on Nagpur NMC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपावर अजित पवार यांचा ‘वॉच’

नागपूर महानगर पालिकेतील गैरव्यवहार आणि कॅमेरे चोरीच्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने पवार यांचा मुख्यमंत्र्यांच्या महापालिकेवर विशेष वॉच असल्याचे दिसून येत आहे. ...

मुंबईहून नागपुरात येणाऱ्या चार विमानांना उशीर - Marathi News | Four flights to Nagpur from Mumbai are delayed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईहून नागपुरात येणाऱ्या चार विमानांना उशीर

सायंकाळी मुंबईहून नागपुरात येणारी इंडिगो, गो-एअर, एअर इंडिया आणि जेट एअरवेज (इंडिया) या चार कंपन्यांची विमाने मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरात उशिरा पोहोचली. त्यामुळे नागपुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. ...

नागपूरच्या उच्चभ्रू राजनगर भागात मोठी वीजचोरी उघडकीस - Marathi News | Big Elecrtic theaft found in Nagpur's posh Rajnagar area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या उच्चभ्रू राजनगर भागात मोठी वीजचोरी उघडकीस

एसएनडीएलच्या सतर्कता चमूने काल उच्चभ्रू राजनगर भागातील बहुमजली इमारतीत होत असलेली मोठी वीज चोरी उघकीस आणली आहे. चोरी आढळून आली तेव्हा ११ किलोवॉट कनेक्टेड लोड असल्याचे लक्षात आले. ही घटना सोमवारी उघडकीस आली. ...

नागपुरातील उमरेड मार्गावर मिक्सर ट्रकने शिक्षिकेला चिरडले - Marathi News | A mixer truck crushed the teacher on the Umred road in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील उमरेड मार्गावर मिक्सर ट्रकने शिक्षिकेला चिरडले

भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकच्या चालकाने एका शिक्षिकेला चिरडले. या अपघातात शिक्षिकेचे पती जबर जखमी झाले. मंगळवारी दुपारी १२.४० वाजता उमरेड मार्गावरील श्यामबाग चौकाजवळ हा भीषण अपघात घडला. ...

विधानसभेत घोषणा करण्याच्या मागणीसाठी अडला मोर्चा - Marathi News | Morcha stucked for demands declare in the Legislative Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभेत घोषणा करण्याच्या मागणीसाठी अडला मोर्चा

२० टक्के अनुदान प्राप्त झालेल्या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने ७ जुलै रोजी सेवाग्राम ते नागपूर पायी दिंडी काढण्यात आली. शिक्षणमंत्र्यांच्या ...

एमसीएच्या कमिटीमध्ये जेष्ठांनी काम करण्याच्या विषयावर संयुक्त बैठक घेणार - राजकुमार बडोले - Marathi News | In the MCA Committee, the jury will hold a joint meeting on the subject of work - Rajkumar Badoley | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमसीएच्या कमिटीमध्ये जेष्ठांनी काम करण्याच्या विषयावर संयुक्त बैठक घेणार - राजकुमार बडोले

ज्येष्ठांनी क्रिडा व सामाजिक संस्थांमधे काम करावे अशीच भूमिका सरकारची असून यापेक्षा वेगळी भूमिका क्रिकेट असोसिएशनने घेतली असेल तर याबाबत संयुक्त बैठक घेण्यात येईल,  तसेच मुंबई च्या विकास आराखड्यात वृधाश्रामाचे आरक्षण ठेवण्याचे सामाजिक न्याय मंत्री रा ...

दिल्लीच्या ठगबाजाची केंद्र सरकारकडून कंत्राट मिळवून देण्याची थाप - Marathi News | Delhi base thug cheated to get the contract from Central Government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिल्लीच्या ठगबाजाची केंद्र सरकारकडून कंत्राट मिळवून देण्याची थाप

केंद्र शासनाच्या विविध प्रकल्पांतर्गत लाखोंच्या कामाचे कंत्राट देण्याची थाप मारून दिल्लीच्या ठगबाजांनी एका स्थानिक व्यापाऱ्याला तीन लाखांचा गंडा घातला. ...

आॅपरेशन ‘मुस्कान’ने २० हजारावर बालकांच्या चेहऱ्यावर आनंद - Marathi News | Operation 'smile' with joy on the faces of children on 20 thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आॅपरेशन ‘मुस्कान’ने २० हजारावर बालकांच्या चेहऱ्यावर आनंद

हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या आॅपरेशन ‘मुस्कान’ ’अंतर्गत २०११२ बालके शोधून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ज्या भागात अल्पवयीन मुली आहेत, विशेषत: झोपडपट्टी भागांमध्ये जास्त प्रमाणात सी ...