हज यात्रेकरूंच्या प्रवास व त्यातील सुविधांवर लावण्यात आलेल्या जीएसटीचा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला. आमदार आसिफ शेख व आमदार अबू आझमी यांनी हज यात्रेवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली आहे. ...
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दूध भुकटी निर्यातीला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
देशात मूल्य आधारित आर्थिक व्यवस्था चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) पुढे नेऊ शकतो. जगात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास ६ ते ७ टक्के दराने होत आहे. त्यात सीएंची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची होत असून सीएंनी सामान्य लोकांनाही शिक्षित करावे ...
वृद्धाश्रमांना बीपीएलच्या दराप्रमाणे शासकीय रेशन दुकानातून धान्य देण्याबाबतचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याअंतर्गत वृद्धाश्रमांना दोन आणि तीन रुपये किलोप्रमाणे धान्य मिळेल. राज्य सरकारने याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. केंद्रानेही सकार ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे सिकलसेल आणि हिमोग्लोबीनोपॅथी व थॅलेसिमिया उपचार केंद्र कार्यान्वित करण्याकरिता केंद्र शासनाच्या इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) संस्थेमार्फत अर्थसाहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासन ...
गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पोलीस पथकाने जरीपटक्यात एका गुंडाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मंगळवारी सायंकाळी एक देशी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. मोहम्मद मुब्बशीर शेख शब्बीर (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. तो जरीपटक्यातील कमर कॉलनीत, जावेद नाम ...
अॅट्रॉसिटी कायद्यावरून देशभरातील वातावरण तापलेले असताना या कायद्यातल्या कलम ४(१) मधील तरतुदीच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. संबंधित तरतूद सरकारी अधिकाऱ्यांमध्ये जातीवरून भेदभाव करते. त्यामुळे ती तरतूद घट ...
मित्रांसोबत पिकनिकला आलेल्या विद्यार्थ्याला पोहता येत नसतानाही सप्तधारा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धुरखेडा (बोरगाव) शिवारात मंगळवारी दुपारी ३.३० ते ४ वाजताच् ...
माजी सनदी अधिकारी व अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय वसंतराव धार्मिक यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. ...
इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील गोलमाल प्रकरणामध्ये दिलेल्या मुदतीत उत्तर दाखल केले नाही म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक आणि विभागीय शिक्षण उपसंचालक यांना येत्या गुरुवारी न्यायालयात व्यक्तीश: हजर होण्याचा आदेश मुंबई उच्च ...