महाराष्ट्र शासनाने नोकर भरतीवरील बंदी उठवून पुढील दोन वर्षात ७२ हजार नव्या नेमणुका करण्याची घोषणा केली आहे. शासनाच्या या घोषणेचे स्वागत करून या ७२ हजार जागांवर विदर्भातील बेरोजगारांची नियुक्ती करा यासह इतर मागण्यांसाठी विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने यशव ...
शहरात कुठल्याही खोदकामासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. ज्या विविध एजन्सी किंवा सरकारी विभाग काम करतात, त्या शहरात खोदकाम करताना महापालिकेची कुठलीही परवानगी घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. परवानगी घेताना अनामत रक्कम जमा करावी लागते. ही प्रक्रिया ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एमआयडीसीमध्ये पारदर्शक पद्धतीने प्लॉटचे वाटप केले आहे. ८० टक्यांपेक्षा जास्त भूखंड विकले गेले आहेत. छोट्या बैठकांमधून उद्योगांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. उद्योगाला झुकते माप देऊन महाराष्ट्र उद्योगात पहिल्या क्रमांकाव ...
तीन तलाक, बुरखा किंवा हिजाब हे मुस्लिम समाजाच्या प्रगतीतील अडथळे नाहीत आणि समाजासाठी हे मुद्दे कळीचेही नाहीत. महत्त्वाची आहेत ती मुस्लिमांच्या वाईट अवस्थेची कारणे. कामात हुशार असूनही अशिक्षितपणामुळे आज ८० टक्के मुस्लिम समाज आर्थिक, शैक्षणिक आणि राजकी ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सार्वजनिक व आरक्षित भूखंडांवरील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास मनाई केली. या अंतरिम आदेशामुळे सरकार व स्थानिक प्रशासनाला यासंदर्भातील प्रक्रिया थांबवावी लागणार आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिकेचे स्ट्रीट एलईडी लॅम्प कंत्राटदार सोनू इलेक्ट्रिकल्स, बालाजी असोसिएटस् व अनिल इलेक्ट्रिकल्स अॅन्ड असोसिएटस् यांना दणका दिला. बिले थांबविण्याचा आदेश मागे घेण्यात यावा, ही या कंत्राटदारांची वि ...
महामेट्रोचे विकास कार्य अधिक गतीने सुरू आहे. एलिव्हेटेड सेक्शनवर एअरपोर्ट साऊथ ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत १.५ कि.मी. ट्रॅकचे कार्य जवळपास पूर्ण झाले आहे. या ट्रॅकची पाहणी करण्यासाठी या ट्रॅकवरून बुलंद शटर इंजिनचे औपचारिक प्रदर्शन करण्यात आले. रि ...
आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स कंपनीचे सुपरवायझर यशवंत उरकुडे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक बंटी शेळके यांच्याविरोधात कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास महाल भागातील शेळके यांच्या कार्यालयाजवळ ही घटन ...
फिरायला नेण्याच्या बहाण्याने वस्तीतील युवकाचे अपहरण करून अंबाझरीतील कुख्यात गुंड संतोष (वय ३२) आणि त्याचा भाऊ प्रशांत परतेकी (वय ३४) या दोघांनी त्याची हत्या केली. कुणाल शालिकराम चचाणे (वय १७) असे मृत युवकाचे नाव आहे. तो तेलंगखेडीतील बालाजी सायकल स्टो ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील अग्रसेन चौकात बांधकाम सुरू आहे. त्याअंतर्गत मंगळवारी रात्री पिलरवर काँक्रिट गर्डर सेगमेंट लावण्याचे काम सुरू होते. तांत्रिक बिघाडामुळे क्रेनला बांधलेल्या सेगमेंटची पकड ...