शाळेच्या आवारात खेळत असताना भिंतीच्या कडेला असलेल्या उघड्या ‘अर्थिंग’ ताराला स्पर्श होताच विद्यार्थ्याला जोरात विद्युत धक्का बसला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनेवाणी येथील जिल्हा परिषद ...
मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने कुटुंबीयांना भेटण्यासाठी चार आठवड्यांची संचित रजा (फर्लो) मिळावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक (पूर्व) यांना नोटीस बजावून यावर २३ आॅग ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अमरावती जिल्हा परिषदमधील ३० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील एका आरोपीविरुद्ध पुरावे सादर करण्याकरिता अमरावती पोलीस आयुक्तांना समन्स बजावला. त्यांना न्यायालयात उपस्थित होण्यासाठी १९ जुलै ही तारीख देण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला समितीने प्रादेशिक मनोरुग्णालयाला अचानक भेट दिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. परंतु या अचानक भेटीतही रुग्णांच्या सोर्इंसाठी राबविणारे विविध उपक्रम, कार्यक्रम व खेळ पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे, रुग ...
नव्या समाज माध्यमांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर होत असून चांगल्यासोबत विघातक परिणामही समाजाला सहन करावे लागत आहेत. याला आवरणारे कायदेही नाहीत आणि सामाजिक प्रणालीत तशी तत्त्वेही तयार झाली नाहीत. तंत्रज्ञानाद्वारे यावर निर्बंध घालणे भविष्य ...
नागपूर – इयत्ता ६ वीच्या भूगोल पुस्तकामध्ये गुजराती भाषेत धडे शासनाने प्रसिद्ध केल्याची माहिती आमदार सुनिल तटकरे यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे उपस्थित करुन सरकारने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. सरकारच्या या बेगडी मराठीबद्दल राष्ट्रवादी काँग्रे ...
दिल्लीतून नागपुरात आलेल्या एका ठगबाजाने प्रतापनगर भागातील एका तरुणीसोबत बुधवारी लग्न केले आणि संधी मिळताच तिचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेला. जुगलकिशोर शर्मा असे या ठगबाजाचे नाव आहे. त्याने आपला पत्ता गुडगाव, दिल्ली असा सांगितला आहे. ...
नाणार प्रकल्पासंदर्भात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची भूमिका दुटप्पी असून, दोघेही कोकणवासियांची फसवणूक करीत असल्याचा ठपका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठेवला आहे. ...
पंढरपूरला काशीचे स्थान असल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी ज्येष्ठ महिन्यात व इतर वारीच्या काळात लाखो भाविक येत असतात. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. चंद्रभागा नदीत दुर्गंधीयुक्त, प्रदूषित पाणी ये ...
चैत्यभूमी दादर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाबाबत शासन गंभीर आहे. स्मारकासाठी इंदू मिलच्या संपूर्ण साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण झालेले आहे. नकाशा मंजूर झाला असून स्मारकाचे काम वेगाने सुरू आहे. २०२० पर्यं ...