गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधो पथकाने मुंबईतून नागपुरात आणलेली ३० लाखांची ब्राऊन शुगर जप्त केली. या ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोन तस्करांना अटक केली. ...
आता पॉन्जी स्कीम चाालवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांची संपत्ती जप्त होईल. तसेच अशाप्रकारच्या प्र्रकरणात होणारी सहा वर्षापर्यंतची शिक्षाही वाढवून दहा वर्षे करण्यात आली आहे. याासंबंधातील विधेयक सोमवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. ...
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करून जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव’ असा नामविस्तार करण्याचे विधेयक विधानसभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आले. उच्च व तंत्रशि ...
राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच विदर्भातील लाखो भूधारक शेतकरी आता भूस्वामी होणार आहेत. सोमवारी विधान परिषदेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) आणि महाराष्ट्र जमीन महसूल महसूल विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये ...
आदिवासी हलबांच्या संविधानिक न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने गोळीबार चौकातून संघर्ष यात्रा काढली. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आदिवासी हलबांनी हातात ताट-वाटी घेऊन शासनविरोधी घोषणा देत आपले रुद्र रूप शासनाला दाखविले. ...
उपराजधानीत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. सरकार शहरात असल्याने काही प्रमाणात गुन्हेगारीला आळा बसला आहे. एवढेच नव्हे तर विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांचा तात्पुरता बंदोबस्त करण्यासाठी पथक तैनात करण्यात आले ...
घरगुती वाद विकोपाला गेल्याने दारुड्या नवऱ्याने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली. इंदिरा अशोक चौधरी (वय ५०) असे मृत महिलेचे तर अशोक गुलाब चौधरी (वय ५६) असे आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ही थरारक घटना घडली. ...
महाराष्ट्र आणि कर्नाटकात एका विशिष्ट समुदायाच्या विचारधारेवर प्रहार करणाऱ्या व्यक्तींची एकाच मंतरलेल्या पिस्तुलाच्या सहाय्याने हत्या करण्यात आली असल्यायाची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. महागाई व कायदा ...