नागपूर शहरातील दुर्धर आजाराच्या रुग्णांना महापालिकेच्या आपली बस मधून मोफत प्रवासासाठी ‘स्मार्ट कार्ड’ वितरित करण्याचा निर्णय सोमवारी परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शहरातील दुर्धर आजार असलेल्या गरीब रुग्णांना दिलासा मिळणार आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरुवातीला याबाबत उदासीनता होती. मात्र आता प्रशासनाने यासंदर्भात पावले उचलण्यास सुरुवात केली असून पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना ‘हायटेक’ धडे उपलब्ध राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
सहाव्या वेतन आयोगाच्या नियमातील तरतुदीनुसार नियमित सहयोगी प्राध्यापकांना व नियमित सहायक प्राध्यापकांना तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांना वाढीव ‘ग्रेड पे’ मिळणे अपेक्षित होते. परंतु नियमित सहायक प्राध्यापकांची तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही वाढीव ‘ग्रे ...
चोरट्यांनी लावलेल्या आगीत शाळेतील रोख रक्कम आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रांसह दोन लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोला हायस्कूलमध्ये सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...
गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना फायद्याची ठरत असली तरी, या योजनेतील पाच रुग्णालयांवर विमा कंपनीकडून आणि रुग्णांकडूनही पैसे उकळल्याचा तसेच पात्र रुग्ण असतानाही योजनेच्य ...
महापालिकेच्या स्थायी समितीने २०१८-१९ या वर्षाच्या २ हजार ९४६ कोटींच्या अर्थसंकल्पाला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. परंतु गेल्या वर्षात प्रत्यक्ष उत्पन्न १ हजार ७०० कोटी आहे. याचा विचार करता अर्थसंकल्पाला मंजुरी देतानाच विकास कामाच्या फाईल वित्त विभागाक ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रलंबित व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुका अखेर मंगळवारी होणार आहेत. शिक्षण मंच आणि ‘यंग टीचर्स असोसिएशन’, ‘सेक्युलर पॅनल’ व विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद या तीन संघटनांच्या महाआघाडीमध्ये लढत होणार आह ...
वानाडोंंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगर पंचायतची पहिली सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्या अनुषंगाने मंगळवारी (दि.२४) वानाडोंगरी व पारशिवनी येथे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यासाठी आवश्यक असलेली तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ...
भिवापूर शहरासह तालुक्यातील नऊ गावांमधील एकूण २२ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असून, त्यांच्यावर भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्येकाची प्रकृती धोक्याबाहेर असून, काहींना सुटीदेखील देण्यात आली. एकाला मात्र उपचारार्थ नागपूरला हलविण् ...