कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरण चालवित असलेले अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. काझी यांनी एका मुद्यावरून प्रकरणातील आरोपींना न्यायालय गरज पडल्यास देशाच्या पंतप्रधानासोबतही कठोरतेने वागू शकते असे सुनावले. ...
धान रोवणीसाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या बोलेरो वाहनाचा टायर फुटला. त्यामुळे वाहन पलटी होऊन त्यात २५ मजूर जखमी झाले. हा अपघात नागपूरनजीकच्या भिवापूर भागातील जवराबोडी शिवारात बुधवारी (दि. २५) सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास झाला. अपघातातील जखमींना ग्रामीण रु ...
वानाडोंगरी नगर परिषदेचा निवडणूक निकाल मंगळवारी घोषित करण्यात आला. त्यात २१ पैकी १९ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. भाजपविरोधात लाट असताना एवढे उमेदवार निवडून येणे अशक्य आहे, असे सांगत सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी सर्वपक्षीय मोर्चा काढला. ‘ईव्हीएम’ ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू असून कोंढाळी परिसरातील खापरी (बारोकर) फाटा येथे दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास रास्ता रोको करण्यात आले. टायर पेटवून आंदोलकांनी रस्ता अडवून धरला. त्यामुळे नागपूर-अमरावती महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळ ...
आघाडी सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठ्यांच्या आरक्षण देण्याबाबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची समिती नेमण्यात आली होती. मात्र, ही समिती एक फार्स होती, अशी टीका करीत पटोले यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला घरचा अहेर दिला. ...
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण तोडण्याची मोहीम नासुप्रने सुरू ठेवली आहे. बुधवारी नासुप्रच्या पूर्व विभाग पथकाने २५ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली. ...
‘सारेगमपा’चा महागायक ठरल्यानंतर अनिरुद्ध जोशी या नावाची महाराष्ट्राला ओळख झाली होती. नागपुरातील त्याच्या संगीत अकादमीने बऱ्यापैकी लोकप्रियता मिळविली होती व तो स्थिरावलाही होता. मात्र आयुष्याचा मोठा कॅनव्हास शोधण्यासाठी हे सर्व सोडून मुंबई गाठली. शून ...
इयत्ता अकरावीमध्ये सरेंडर इनहाऊस कोट्यातील जागांवर प्रवेश देताना अल्पसंख्याक महाविद्यालये व इतर सामान्य महाविद्यालये यांच्यात भेदभाव करू नका. दोन्ही प्रकारच्या महाविद्यालयांबाबत समान धोरण ठेवा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवार ...
निर्मल उज्ज्वल सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांनी १४ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी मानमोडे यांच्यासह १५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
रस्ता अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोषी मनपा उद्यान विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे उद्यान विभागातील अधिकारी व ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे. ...