महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. यातून सावरण्यासाठी उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीवर प्रशासनाने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. परंतु सध्या प्रशासनाने शहरातील अतिक्रमणावर लक्ष केंद्रित केले असल्याने कर वसुलीकडे दुर्लक्ष आहे ...
औष्णिक वीज केंद्रातून किंवा इतर पारंपरिक माध्यमातून निर्मित विजेमुळे पर्यावरणाचा ºहास होतो. याचा विचार करता नागपूर सुधार प्रन्यासच्या निर्माणाधीन प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी सौर ऊर्जेचे सोलर पॉवर प्लांट आपल्याला बघायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून ...
राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या रकमेत झालेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार व अन्य गैरप्रकाराची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेऊन, यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी ...
आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचा ९ आॅगस्टचा ठोक मोर्चा शांततेत निघणार आहे. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता व्यापारी संघटना आणि लोकांनी मोर्चाला सहकार्य करावे तसेच व्यापाऱ्यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावी ...
बुलेटचालकाने जोरदार धडक मारल्यामुळे कर्तव्यावर असलेला एक पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) गंभीर जखमी झाला. विजय मधुकर गीते असे जखमी पीएसआयचे नाव असून, ते वाहतूक शाखेच्या चेंबर ४ मध्ये कार्यरत आहेत. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयभीम चौकाकडून हसनबागकडे जाण ...
महापालिका कार्यक्षेत्रातील दहनघाटावर पुढील दोन वर्षाकरिता लाकडाचा पुरवठा करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे निविदा काढली जाणार आहे. यात जुन्या दरानुसार प्रत्येकी ३०० किलो लाकडासाठी २२११ रुपये आकारले जाणार आहे. महापालिकेच्या घाटांवर २०१७-१८ या वर्षात १३,७७ ...
मोमीनपुरा ते अन्सारपुरा मार्गावरील अतिक्रमण हटविताना महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. कारवाईला विरोध करीत अतिक्रमण करणाऱ्यांनी मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दगडफेक केल्याने जेसीबीची काच फुटली. पोलिसा ...
नरखेडचे नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांचे नगर परिषद सदस्यत्व रद्द करण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी स्थगिती दिली. तसेच, राज्य सरकारला नोटीस बजावून यावर ६ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. प्रकरणावर न्यायमू ...
वीज दरवाढीला विरोध करीत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. ‘आयोग गो बॅक’, ‘महावितरण मुर्दाबाद’चे नारे लावून आक्रोश व्यक्त केला. ...