सिव्हिल लाईन्स परिसरातील जनरल पोस्ट आॅफिसची(जीपीओ)इमारत शासनमान्य सूचीनुसार ग्रेड-१ चे स्थळ आहे. असे असूनही या परिसरात संबंधित प्रशासनाने केलेले तात्पुरते बांधकाम तातडीने पाडण्याचे निर्देश नागपूर हेरिटेज संवर्धन समितीने मंगळवारी महापालिकेच्या नवीन प् ...
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वदिनी देशप्रेमाचा संदेश देण्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने ‘अखंड भारत संकल्प दिन’अंतर्गत आयोजित सामूहिक वंदे मातरम गायन कार्यक्रमात हजारो शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका स्वरात वंदे मातरमचे गायन केले. शहीद-ए-आझम भ ...
१५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा झेंड्यांची विक्री वाढली असून केवळ गांधीसागर येथील खादी ग्रामोद्योग भवनातून जवळपास एक लाख रुपयांच्या तिरंगा झेंड्याची विक्री झाली आहे. नागपुरात लहानमोठ्या दुकानातून आणि अन्य राज्यांच्या खादी भंडारमधून होणाऱ्या क ...
अंबाझरी मार्गावर मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात तिन्ही विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थ सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो हाऊससमोर अॅम्ब्युलन्समध्ये मृतदेह ठेवून आंदोलन करण्यात आले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, आ. प्रकाश गजभिये, जय ज ...
अनुसूचित जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग जातीच्या असलेल्या व आरक्षणाच्या आधारे नागपूर महापालिका सेवेत रुजू झालेल्या परंतु त्यानंतर जात पडताळणीबाबतचे प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या ४५९ इतकी आहे. यातील ३३० प् ...
कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्यानंतर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस आली. त्यानंतर बँकेने कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबविली. त्यातच तरतूद नसतानाही मे २०१४ पासून महागाई भत्ता आणि जुलै २०१५ पासून वार्षिक वेतनवाढ देणे बंद केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ...
गुजरातच्या एका कंपनीत नोकरीची मुलाखत देण्याकरिता तुम्हाला निवडण्यात आले आहे. तुम्ही १० रुपये आॅनलाईन ट्रान्सफर करा, असे सांगून एका ठगबाजाने संबंधित व्यक्तीला ९८ हजारांचा गंडा घातला. ७ आॅगस्टला घडलेल्या या फसवणुकीची तक्रार थावराबाई सांजाभाई डामोर यांन ...
१९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी आता अगदी सर्वसाधारण वाटणाऱ्या आजारांशी लढण्याचे आव्हान होते. अपुऱ्या आरोग्य सुविधा व तज्ज्ञांचा अभाव यामुळे नागरिकांचे हाल व्हायचे. मात्र मागील ७१ वर्षांच्या कालावधीत आरोग्य क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगत ...
श्रावणपंचमी अर्थात नागपंचमी अर्थात सापांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा उत्सव म्हणून आपण हा सण साजरा करतो. साप, नाग या सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल जेवढी भीती, आकर्षण, जिज्ञासा आपल्या मनात असते तेवढेच अज्ञानही आहे. जगात सापाच्या तब्बल ३ हजार ७५जाती असून, भ ...
महाराष्ट्रामध्ये गोंड-गोवारी अशी स्वतंत्र जमात अस्तित्वात नाही. गोंड-गोवारी संबोधले जात असलेले सर्वजण गोवारी आहेत. गोंड-गोवारी ही गोंड जमातीची उप-जमातही नाही. गोंड व गोवारी या दोन भिन्न जमाती आहेत. गोंडाप्रमाणे गोवारीदेखील आदिवासीच आहेत. त्यामुळे गोव ...