विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश विभा इंगळे यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना कोराडी येथ ...
स्वच्छतेसह अतिक्रमण करणाऱ्यांवरही नजर ठेवण्याच्या उद्देशाने नागपूर महापालिकेने न्यूशेन्स डिटेक्शन स्क्वॉड (एनडीएस)ची स्थापना नऊ महिन्यांपूर्वी केली. यात माजी सैनिकांना स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात दोन स्वच्छता दूतां ...
राजनांदगाव (छत्तीसगड) पोलिसांना गेल्या १० वर्षांपासून वॉन्टेड असलेला आरोपी सौरभ उत्तमचंद जैन (वय ३५, रा. रामाधीन मार्ग, कमल टॉकीजजवळ राजनांदगाव) याच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पथकाने मुसक्या बांधण्यात शुक्रवारी यश मिळवले. ...
मुंबईवरून उपचार घेतल्यानंतर घरी परतत असताना बर्थवर झोपलेल्या वडिलांनी बराच वेळापासून हालचाल केली नाही. सकाळ झाल्यामुळे मुलगा भूपेशने त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. वडिलांनी या जगाचा निरोप घेतल्याचे लक्षात ये ...
सदर येथील सेंट जॉन शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी फिनाईल पिऊन आत्महत्येच्या प्रयत्न केला. त्याला जनता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. पीडित विद्यार्थी जरीपटका येथील मार्टिननगर येथे राहतो. ...
रंग, आकार आणि पोत याचे आच्छादन म्हणजे, कलावंताच्या जीवनाचे एक पानच असते. ते पान वाचायला, त्याची अनुभूती घ्यायला रसिकाचे डोळेही कलेचे उपासक असायला हवे. तीन पिढीच्या कलावंतांनी आपल्या कुंचल्यातून उमटविलेल्या रंगछटांचे अप्रतिम सृजन ‘अनादी’ आहे. त्यामुळे ...
मेयो हॉस्पिटल ते सुनील हॉटेलदरम्यान जुना भंडारा रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित आहे. पण कोर्टाच्या निर्देशानंतर ३.२८ कि़मी. लांबीच्या या रस्त्यावर मार्किंग प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
मेट्रोच्या कामावर असलेल्या एका मजुराचा उंचावरून खाली पडून करुण अंत झाला. दीपक पंजाबराव गवई (वय ४६) असे मृताचे नाव आहे. ते नागलवाडी, वडधामना येथील रहिवासी होते. ...
संशयखोर पतीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यासोबत झालेल्या वादाचे स्वरूप हाणामारीत झाल्याने जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे आता मारहाण करणाऱ्या मामा-भाच्यावर कारागृहात जाण्याची वेळ आली आहे. ...