स्थायी समितीचा २०१८-१९ चा प्रस्तावित अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर कामांच्या फाईल तयार झाल्या. मात्र त्यानंतर प्रशासनातर्फे संबंधित कामांसाठी निधी उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली. अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर लगेच निधी उपलब्ध नसल्याचे मनपाच्या इतिहासात ...
आपली बस सेवामध्ये सामील शहरातील ३० ते ३५ बसेस रस्त्यांवर धावण्यासारख्या नाहीत. या बसेस इतक्या खराब झाल्या आहेत की चालता चालता कधीही बंद पडत असतात. या बसेसमधून विषारी वायू निघत असतो. आत बसण्याच्या सीटही खराब झाल्या आहेत. ब्रेकपासून तर इंजिनपर्यंत सारे ...
महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील १० वर्षीय माता बिबट ’अनामिका’ हिचा शनिवारी सकाळी आजारपणात मृत्यू झाला. महाराज बाग प्राणिसंग्रहालय परिसरातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ती तीन महिन्याची असल्यापासूनच महाराज बागेत राहत होती. त्यामुळे डॉक्टर आणि कर् ...
आॅगस्ट महिना सुरू होऊन तीन आठवडे होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३५.१३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आॅगस्टमध्ये नागपुरात सरासरी २६७ मिमी पाऊस होतो. प ...
शहरातील कुख्यात गुंड सुमित राजकुमार ठाकूर (रा. प्रेरणा कॉलनी, गिट्टीखदान) याच्यासह त्याच्या टोळीतील एकूण १३ गुंडांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा कलम १९९९ अन्वये मोक्का लावला आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय नागपुरात रुजू झाल् ...
रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन तरुणांना दीड लाखाचा गंडा घालणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकाश खांडेकर, मंदाबाई प्रकाश खांडेकर आणि प्रवेश प्रकाश खांडेकर अशी आरोपींची नावे आहेत. ते कस्तुरबानगर, ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरसह इतर विविध विभागांच्या सात शस्त्रक्रियागृहाला नऊ कोटी रुपयांमधून ‘मॉड्युलर ओटी’ म्हणजे अद्ययावत शस्त्रक्रिया गृहाचे स्वरूप दिले जाणार आहे. याची सुरुवात ‘ट्रॉमा’च्या शस्त्रक्रियागृ ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील कामाच्या निविदेदरम्यान गैरव्यवहार केल्याप्रकरणी नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) वेगवेगळे चार गुन्हे दाखल केले. या गैरप्रकारात जलसंपदा विभागातील तत्कालीन अभियंते, लेखाधि ...
जवळपास ५० ते ६० हजार कामगार कार्यरत असलेल्या हिंगणा एमआयडीसीत दरदिवशी लाखो लिटर दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे कारखाने संकटात आले आहेत. पिण्याचे अशुद्ध पाणी आणि कारखान्यात उपयोगात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झाला ...
नागपूर-वर्धा मार्गावर एका स्कूल बसला ट्रकने दिलेल्या धडकेत बसच्या चालकासह, बसमध्ये असलेल्या दोन शिक्षिका,व पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत.हा अपघात शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास डोंगरगाव येथे घडला. ...