पचमढी ते तामिया दरम्यान दाट धुके पसरल्याने कार अनियंत्रित होऊन नागपूरच्या ५५ वर्षीय वन्यजीव प्रेमी महिलेचा अपघातात मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी ६.४५ वाजता घडला. सुलभा अशित चक्रवर्ती असे या वन्यजीव प्रेमी महिलेचे नाव आहे. त्या वन्यजीव संरक्षण ...
जाहिरातीच्या युगात कुठलीही गोष्ट नेत्रसुखद असेल तर तिच्याकडे पटकन लक्ष वेधले जाते. त्यातील स्लोगन आणि नक्षीदार अक्षरे कुणालाही आकर्षित करणारे असतात. केवळ संवाद साधने अक्षरांचे काम राहत नाही, तर लक्ष वेधणारे, मोहात पाडणारे चुंबकत्व निर्माण करण्याचे का ...
भूजल संपदेचे संरक्षण, व्यवस्थापन आणि न्यायोचित समसमान वितरणासाठी कायदा करण्यात आला आहे. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमावलीचा मसुदाही तयार झाला आहे. याअंतर्गत शहर किंवा गावात १००० चौ.फुटाचे घर बांधणाऱ्यांना ‘रेन वॉट हार्वेस्टिंग’ची व्यवस्था क ...
ज्या वाहनधारकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे, परवाना, पीयुसी, इन्शुरन्स ‘डिजी लॉकर’ प्रणालीत साठवून ठेवली आहे, त्यांच्याकडून मोटार वाहन निरीक्षकांनी मूळ कागदपत्राची मागणी करू नये, अशा सूचना परिवहन आयुक्तांनी शनिवारी दिल्या. विशेष म्हणजे, दोषी वाहन चाल ...
यशोधरानगरातील इंदिरामाता नगरात राहणारे भीमराज अरुण उके (वय २८) यांचा मृतदेह अशोक चौकाजवळ नागनदीच्या पाण्यात आढळला. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. ...
केंद्रीय रेल्वे सुरक्षा दलाने वरुड येथील एका फोटो स्टुडिओमध्ये छापामार कारवाई करून ई-तिकिटाच्या काळाबाजाराचा भंडाफोड केला. या कारवाई ई-तिकीट संदर्भातील साहित्य जप्त करून, इंडियन रेल्वे अॅक्टच्या कलम १४३ अन्वये कारवाई केली. नरखेड येथील आरपीएफच्या ठाण ...
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनीची २ कोटी, २७ लाखांनी फसवणूक करणाऱ्या धंतोलीतील मे. निहार स्टील प्रा. लि.च्या संचालक, व्यवस्थापक आणि नोकरांविरुद्ध धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...
शहरात हैदोस घालत घरफोडी-चोऱ्या करून सामान्य नागरिकांसह पोलिसांचीही झोप उडविणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीन मधील पथकाने यश मिळवले. तीन जणांच्या या टोळीने १२ गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून पोलिसांन ...