नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २६ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीत आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी यासंद ...
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी अवघ्या ४५ मिनिटात दोन भीषण अपघात घडले. उमरेड मार्गावर भरधाव बस टिप्परवर आदळली. त्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला तर १४ जण गंभीर जखमी आहेत. तत्पूर्वी, तुकडोजी चौकात एका वृद्ध स्कुटीचालकाचा टिप्परने बळी घ ...
नागपूर शहरातील ग्रीन बस संचालनातील अडचणी दूर करून ग्रीन बस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी दिल्ली येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बंद असलेल्या ग्रीन बसेस पुन्हा शहरातील रस्त्यांवर धावणार असल्याची माहिती केंद्रीय म ...
माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी असलेल्या तीन कलशांचे गुरुवारी सकाळी नागपुरात आगमन झाले. पक्षासाठी आदर्श असलेल्या नेत्याच्या अस्थिकलशाचे दर्शन घेताना उपराजधानीतील कार्यकर्ते गहिवरले होते. हा आमच्यासाठी प्रेरणाकलशच असल्याची भावना याव ...
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या घरटॅक्स वसुलीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी टॅक्स वसुलीसाठी झोन स्तरावर आढावा बैठकांचा सपाटा लावला आहे. परंतु अजूनही २ ला ...
पंच महाभूतातील पाणी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. मानवाच्या निर्मितीत पाण्याचे महत्त्व अन्यन्य साधारण आहे. या सृष्टीवरील प्रत्येक जीवाला पाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येक धर्मग्रंथात पाण्याचा विशेष उल्लेख केला आहे. परंतु दिवसेंदिवस वाढत असलेल ...
कारवाईवर आक्षेप घेणाऱ्या किती अनधिकृत धार्मिकस्थळांनी त्यांना देण्यात आलेल्या आदेशानुसार न्यायालयात पैसे जमा केले आणि पैसे जमा केले नाहीत अशा अनधिकृत धार्मिकस्थळांवर काय कारवाई करण्यात आली याची माहिती एक आठवड्यात सादर करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच् ...
विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये कारवाई करणे सुरूच असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवीन तीन प्रकरणांत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयांत आरोपींविरुद्ध दोषारोपपत्रे दाखल केली आहेत. तसेच, चार नवीन प्रकरणांत एफआयआर ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा -शिवसेना युती होण्याची तीळमात्र शक्यता नसल्याचा दावा शिवसेनेचे विदर्भाचे संपर्क प्रमुख खा.गजानन कीर्तीकर यांनी केला आहे. ...
नागपूर सहकारी बँकेच्या छोटा ताजबाग शाखेत पिस्तूल, चाकू घेऊन शिरलेल्या दोन लुटारूंनी आज गुरुवारी दुपारी रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेत रोकडच नसल्याने लुटारूंचा अपेक्षाभंग झाला. ...