राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित व देशातील नामांकित रासायनिक अभियांत्रिकी संस्था असलेल्या ‘एलआयटी’ला (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी केंद्रीय पातळीहून हालचाली सुरू झाल्या आ ...
झाडीपट्टीतील नवोदित कलावंतांना चित्रपट कलेचे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) पुढाकार घेत फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया(एफटीआय)शी करार केला आहे. ...
खापरी ते मुंजे चौक आणि हिंगणा ते मुंजे चौक मेट्रो स्टेशनपर्यंत २२ कि़मी.च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण फेब्रुवारी-२०१९ पर्यंत करण्याचे लक्ष्य असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी म्हटले आहे. ...
‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरियंटा सुतसुगामुशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा संक्रामक आजार असून गेल्या २० दिवसांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) १३ रुग्ण आढळून आले आहेत. ...
मुंबईत धूम केल्यानंतर आता नागपूरकरांना भेटण्यासाठी ‘मनमर्जियां’ची संपूर्ण ‘टीम’ २५ आॅगस्ट रोजी येणार आहे. ‘लोकमत’, ‘लोकमत समाचार’तर्फे हे आयोजन करण्यात येणार आहे. यात अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेत्री तापसी पन्नू, विकी कौशल व चित्रपटाचे दिग्दर्शक अनुरा ...
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या शिष्टमंडळाने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा सल्ला घेण्यासाठी गुरुवारी रविभवन येथे त्यांची भेट घेऊन मराठा आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच आंदोलनात गुन्हा दाखल झालेल्या मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी शासना ...
अंबाझरी तलावापुढील घाटे रेस्टॉरंटजवळ असलेले अत्यंत जुने वडाचे झाड तोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे प्रकरण वैधता पडताळण्यासाठी सुनावणीकरिता दाखल करून घेतले आहे. ...
विभागीय चौकशीचा अनुकूल अहवाल देण्यासाठी १५ हजारांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या स्टेनोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी दुपारी जेरबंद केले. मोरेश्वर उमाजी लिमजे असे आरोपीचे नाव आहे. ...
बीअर पिण्याचा मग (ग्लास) मोफत दिला नाही म्हणून एका बीअर शॉपीवर सशस्त्र गुंडांनी हल्ला चढवला. शॉपीमधील एका तरुणावर तलवारीने हल्ला करून हिमांशु चौरावार नामक तरुणाला जबर जखमी केले. ...