राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख तशी तर सामाजिक संघटना म्हणून आहे. मात्र आता देशात जल व पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठीदेखील संघाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. यासंदर्भात संघाच्या राष्ट्रीय पातळीवर संघटन बैठकीत सखोल मंथन झाले. ...
दिल्ली विमानतळावर चार दिवसांपूर्वी दिल्लीहून नागपूरकडे टेकआॅफ करणाऱ्या विमानाच्या वेळीच अन्य विमानाला धावपट्टीवर लॅन्डिंग करण्यास परवानगी देण्याच्या प्रकरणात एक प्रवासी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहे. ...
कला, संस्कृतीच्या बाबतीत भारत देश जगात प्रसिद्ध आहे. याची प्रचिती वेळोवेळी विदेशी नागरिकांना आली आहे. २५ आॅगस्टला लंडन येथील भारतीय विद्या भवनात पेंटिंग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ...
मेयो, मेडिकल व महापालिकेच्या रुग्णालयात दररोज शेकडो निर्धन रुग्ण येतात. धर्मदाय रुग्णालयातींल खाटांची माहिती सर्व शासकीय रुग्णालयात इलेक्ट्रॉनिक फलकावर तसेच आॅनलाईन पद्धतीने दर्शवणे अपेक्षित आहे. ...
कलावंताची कल्पकता कुठून कशी बहरेल, याचा काही नेम नाही. अभय घुसे यांच्याबाबतीतही असेच काही घडले. सराफाच्या दुकानात साफसफाईचे काम करणाऱ्या अभयला मूर्तिकलेची अशी काही दृष्टी मिळाली की आज बॉलिवूड त्याच्या मूर्तीच्या प्रेमात आहे. ...
उपराजधानीतील गुन्हेगार हायटेक पोलिसांवर कुरघोडी करीत आहेत. गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस वेगवेगळे अॅक्शन प्लॅन बनवीत आहेत तर कल्पनेच्या पलीकडे जाऊन गुन्हेगार पोलिसांच्या प्लॅनला क्रॅक डाऊन करीत आहेत. ...
‘हम दो हमारे दो’ असे घोषवाक्य समोर करत नसबंदीसंदर्भात शासनाकडून पुढाकार घेण्यात आला होता. मात्र लहान कुटुंब ठेवण्यासाठी महिला व पुरुष दोघांकडूनदेखील समान सहभाग अपेक्षित आहे. नागपूर जिल्ह्यात मात्र नेमके विरुद्ध चित्र आहे. ...
राज्यातून नागपुरात कोट्यवधी रुपयांच्या तंबाखूची अवैध वाहतूक होते. त्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष असून नागपुरातील गोरखधंदा विभागाच्या नाकावर टिच्चून होत असल्याची माहिती आहे. ...
मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये गेल्या २५ दिवसांमध्ये अपघातात गंभीर १०४ जखमींपैकी ९० टक्के दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नव्हते. परिणामी, २६ जखमींना आपल्या प्राणाला मुकावे लागल्याचे आढळून आले. ...