शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रकाश ईटनकर व प्रियदर्शिनी अभियांत् ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शैक्षणिक दर्जा वाढविण्याचे विविध पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र नागपूर विद्यापीठातील प्राचार्यांची गुणवत्तादेखील तपासण्याची वेळ आली आहे. विद्यापीठात यंदा एकाही प्राचार्याला उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नवीन शुक्रवारीतील शिंगाडा मार्केट परिसरामधील उद्यानात असलेल्या मंदिराला संरक्षण देण्यास नकार दिला. तसेच, नागराज महाराज व माँ अंबे चॅरिटेबल ट्रस्टचा यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे संबंधित मं ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी जिल्हा नियोजन मंडळ तसेच शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त झालेला निधी योजनानिहाय कालबध्दपणे खर्चाचे नियोजन करतानाच संपूर्ण विकास निधी ३० डिसेंबरपूर्वी खर्च करा, अश ...
प्रतापनगरातील एका सराईत गुन्हेगाराची त्याच्या सख्ख्या भाच्यासह दोघांनी निर्र्घृण हत्या केली. पप्पू ऊर्फ प्रवीण देवराव वंजारी (वय ३५) असे मृताचे नाव आहे. लोखंडेनगरातील पप्पूच्या घराजवळच सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात प ...
शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये मोठा घोटाळा सुरू असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. शिक्षणाधिकारी व शाळा व्यवस्थापन हातमिळवणी करून अवैध पद्धतीने नियुक्ती प्रक्रिया राबवित आहेत. त्यामुळे ते दोघेही मालामाल होत आहेत, पण शिक्ष ...
पॉवर लिफ्टिंगच्या स्पर्धेत दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकाविण्यासह इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ३६ सुवर्णपदक मिळविलेल्या नागपूरच्या अल्फिया हारून शेख या तरुणीने आता बॉडी बिल्डिंग (शरीर सौष्ठव) फिटनेसच्या प्रकारातही दमदार एन्ट्री ...
शिकवणीवर्गात येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत प्रेमसंबंध निर्माण केल्यानंतर शिक्षकाने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. नंतर लग्नास नकार दिल्यामुळे विद्यार्थिनीने त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला. याप्रकरणी जरीपटक्यात गुन्हा दाखल ...
‘स्क्रब टायफस’ हा आता मोठ्यापर्यंतच मर्यादित न राहता लहान मुलांमध्येही पसरत आहे. सोमवारी पहिल्यांदाच दोन वर्षे नऊ महिन्याच्या चिमुकलीला या रोगाचे निदान झाले. सध्या या चिमुकलीवर मेडिकलच्या बालरोग विभागातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती गंभ ...