शेतांमध्ये फवारणीची कामे सुरू आहेत. विदर्भात मात्र, कापूस व सोयाबीनवरील अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली कीटनाकशकांची फवारणी शेतकरी व शेतमजुरांनाच जीवघेणी ठरत आहे. ...
डेंग्यूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता सत्ताधारी भाजपने मनपा प्रशासनाला धारेवर धरले. अधिकाºयांना खूप सुनावले. महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत कठोर पाऊल उचलण्याचे निर्देश देण्यात आले. पदाधिकाऱ्यांकडून सुनावले जात ...
राफेल घोटाळा आणि पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ याविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. याबाबत शहर काँग्रेसने शनिवारी बैठक घेतली. सविस्तर चर्चा केल्यानंतर बंद यशस्वी करण्यासाठी रणनीती आखली आहे. या रणनीतीनुसार शहरातील चौकाचौकात निद ...
शासनाच्या दडपशाही धोरणांमुळे देशातील अतिश्रीमंत कुटुंबीय देश सोडून जाताहेत. एका सर्वेक्षणानुसार देशातील ७५ हजार अतिश्रीमंत असलेल्या कुटुंबांनी हा देश सोडला आहे. जाताना त्यांनी तब्बल पाच लाख कोटी रुपयाची आपली संपत्तीही घेऊन गेले आहेत. त्यामुळेच अचानक ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर उद्घाटन केलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (आयपीपीबी) क्यूआर कार्डचा उपयोग एटीएम म्हणून ग्राहकांना करता येणार नाही. त्यामुळे डाक विभागाच्या बँकेच्या खातेदारांची निराशा होणार आहे. त्यामुळ ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गेल्या पाच वर्षात राबविण्यात आलेल्या स्वच्छतेच्या उपक्रमांबाबत देशभरात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत आॅनलाईन मते जाणून घेण्यात आली. या अभियानाच्या माध् ...
पोळा... बळीराजासाठी सगळ्यात महत्त्वाचा सण. यंदा मात्र महागाई आणि अतिवृष्टीमुळे हा सण कसा साजरा करावा, असा प्रश्न बळीराजाला पडलाय. शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपरिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या पोळा सणावर यंदा महागाईचे सावट आहे. ...
केंद्र सरकारने अंगणवाडी, आशा, पोषण आहार योजनेच्या बजेटमध्ये २०१४ पासून सातत्याने कपात सुरू केली आहे. अंगणवाडी प्रकल्पाची ६० टक्क्याची तरतूद २५ टक्क्यावर आणली आहे. आशा व पोषण आहार योजनेचे बजट कमी करण्यात आले आहे. त्याचा परिणाम लाभार्थ्यांवर होत आहे. ५ ...
स्क्रब टायफसवर विविध उपाययोजना सुरू असतानाही दहशत कमी होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी पुन्हा सहा वर्षांच्या चिमुकलीसह पाच रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आल्याने रुग्णांची संख्या ९३ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे यातील तीन नागपूर शहरातील असून एक ग्रामीण ...
तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी बाजारात विक्रीस असलेल्या प्लॅस्टर आॅफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तीची विक्री नियमानुसार करणे गरजेचे आहे. शहरात गणेश उत्सवासाठी मूर्ती विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी मातीची मूर्ती असल्याचे सांगून पीओपीची मूर्ती विकत आहे. यासंदर ...