मागील पाच वर्षांत तब्बल ५ लाख ६१ हजार ४१० वृक्षांची अवैधपणे तोड करण्यात आली असून, यामध्ये २ लाख ३४ हजार २१६ सागवान वृक्षांचा समवेश आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली. ...
राफेल घोटाळा आणि पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ याविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’च्या केलेल्या आवाहनाला विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दृष्य आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोव्हेंबरमध्ये नाईट पार्किंग व्यवस्था सुरू होण्याची शक्यता असून इंडिगोची दोन विमाने विमानतळावर रात्री थांबणार आहेत. ...
‘ओरिएंटा सुसुगुमाशी’ हा जीवाणू चावल्याने व त्याची लाळ शरीरात गेल्याने होणारा ‘स्क्रब टायफस’हा आता लहान मुलांमध्येही दिसून येत आहे. एकट्या मेडिकलमध्ये १ ते १४ वयोगटातील सहा मुले बालरोगाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. ...
समाजातील अनिष्ठ प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने नागपुरात ‘तान्हा पोळ्या’ला ऐतिहासिक ‘काळी’ व ‘पिवळी’ मारबत काढण्यात येते. पिवळ्या मारबतीसोबत काळ्या मारबतीचीही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ...