भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा निर्यातबंदीबाबत सरकारची बाजू मांडत शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ...
Congress Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची ऐपत नाही. संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय विधानसभेतून पळ काढता येणार नाही, अशी टीका करण्यात आली. ...
Winter Session Maharashtra 2023: एक हजार रुपयांपेक्षा कमी विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये मिळणार, अशी माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीनिमित्त प्रचार करण्यासाठी परराज्यात गेले होते. यावरून जयंत पाटील यांना टोला लगावला आहे. ...
Winter Session Maharashtra 2023: केंद्र सरकार राज्याचे ऐकायला तयार नाही. कांदा निर्यातबंदीचा निर्दयी निर्णय घेतला, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...