विदर्भासह मध्यप्रदेश व आंध्रप्रदेशातील स्क्रब टायफस रुग्णांची संख्या ९९वर पोहचली आहे. यात एकट्या नागपूर ग्रामीणमधील ३० तर शहरातील १८ रुग्णांचा समावेश आहे. पोळ्याच्या दिवशी चार रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. यातील दोन रुग्ण हे नागपूर शहरातील आहे. विशेष म ...
राफेल करार व इंधन दरवाढीवरून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’साठी काँग्रेसचे नेते एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारविरोधातील या आंदोलनातदेखील काँग्रेसमधील गटबाजी समोर आली. मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या ...
रेल्वेने प्रवास करायचा झाला की अनेकजण जनरल कोचचे तिकीट खरेदी करतात आणि थेट स्लिपरक्लास कोचमध्ये घुसतात. यामुळे रेल्वेचाही महसूल बुडतो अन् स्लिपरक्लासमधील प्रवाशांना त्याचा त्रास होतो. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एप्रिल ते आॅगस्टदरम्यान अशा १ कोटी ...
अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणाच्या अनेक संधी आहेत. विदेशी विद्यापीठातील परीक्षांच्या तयारीसाठी देशात अनेक खासगी संस्थाही आहेत. परंतु आर्थिक अडचणींमुळे अशा गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना ही संधी गमवावी लागते. परंतु आता अशा गुणवंत वि ...
उपराजधानीतील विविध भागांमध्ये खासगी बसेसचे अवैधपणे ‘पार्किंग’ करण्यात येते. अनेकदा यामुळे तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते व अपघातांचा धोकादेखील असतो. खासगी बसेसची समस्या वाढत असताना त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईचे प्रमाण मात्र सातत्याने घटत आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव वन परिक्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि आतापर्यंत १२ महिला-पुरुषांची शिकार केलेल्या धोकादायक टी-१ वाघिणीला वाचविण्यासाठी वन्यजीवप्रेमी डॉ. जेरिल बनाईत यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याच ...
गुंतवणूक क्षेत्राच्या प्रतिष्ठेला काळीमा फासणाऱ्या वासनकर कंपनीविरुद्धचा खटला ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत निकाली काढण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाला दिला. तसेच, दोषारोप निश् ...
धरमपेठेतील एका बारमध्ये रविवारी मध्यरात्री गुंडांनी हैदोस घालून तोडफोड केली. गार्डला मारहाण केली तर एका कर्मचाऱ्याच्या डोक्यावर बियरची रिकामी बाटली फोडली. सुमारे १० मिनिट गुंडांचा हैदोस सुरू होता. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. ...
मुलाच्या जेवणाचा डबा घेऊन आलेल्या एका पित्याला भरधाव बोलेरोचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे पित्याचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी १२. ३० च्या सुमारास माटे चौकाजवळच्या रिलायन्स फ्र्रेशजवळ हा भीषण अपघात घडला. ...