प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांचे मृत्यूचे सत्र सुरू असल्याने रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. गेल्या सहा महिन्यात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
माजी मंत्री दत्ता मेघे, प्राचार्य डॉ. मनाली क्षीरसागर आणि राज्याचे तंत्रशिक्षण सहसंचालक यांच्याविरुद्ध असलेल्या अवमानना याचिकेवरील पुढील कार्यवाहीवर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. ...
रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेंंतर्गत (आरसीएस) जर कोणतीही विमान कंपनी महाराष्ट्रातील छोट्या विमानतळावरून नागपूरपर्यंत उड्डाण संचालन करण्याचा प्रस्ताव देत असेल तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) त्याला तातडीने मंजुरी देणार आहे. ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. ...
ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या घरी शौचालय असणे बंधनकारक असल्यामुळे काही उमेदवारांनी शेजा-याचे शौचालय उधारीवर घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
भारतीय निवडणूक आयोगाने ‘निवडणूक चिन्हे (वाटप व आरक्षण) आदेश-१९६८’ अंतर्गत मागील निवडणुकांच्या आधारावर राजकीय पक्षांची मान्यताप्राप्त व अमान्यताप्राप्त अशी विभागणी करणे आणि केवळ मान्यताप्राप्त पक्षांना आरक्षित चिन्हे देणे घटनाबाह्य आहे, असा दावा करणार ...