आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे यांच्या मातोश्री आणि बॅडमिंटन दुहेरीतील माजी राष्ट्रीय विजेते अरुण विष्णू यांच्या सासूबाई श्रीमती चित्रा पानतावणे यांचे शुक्रवारी पहाटे नागपुरात निधन झाले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात विद्यार्थी व विद्यापीठ विकासाचे ‘व्हिजन’ ठेवण्यात आले असून कौशल्यविकासावर भर ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
राज्य वीज नियामक आयोगाने गुरुवारी वीजदरात ६ ते ८ टक्के वाढ करण्याची परवानगी वीज वितरण कंपनी महावितरणला दिली आहे. नवीन दर १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. ...
तलावांचे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी आणि गणपती उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी रविनगर येथील सी.पी.अॅण्ड बेरार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ईको फ्रेंडली गणपतीची संकल्पना रुजविली. त्यासाठी त्यांनी पंचगव्यापासून गणपतीची निर्मिती केली. ...
गाणपत्य संप्रदायाचे आद्यगुरू म्हणून भगवान श्री गणकाचार्य यांचा उल्लेख केला जातो. श्रीबुद्धिसुत अर्थात भगवान गणेशांच्या बुद्धीनामक शक्तीचे पुत्र अशा रूपात यांच्या अलौकिकत्वाला परंपरा वंदन करते. ...