त्रिरत्न बौद्ध महासंघ, नागलोक व नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक विजयादशमीच्या पर्वावर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन सोहळा व आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे उद्घाटन १८ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नागलोक परिसरात करण्यात आ ...
शतकानुशतकापासून चालत आलेल्या वर्णव्यवस्थेला जिथे बाबासाहेबांनी मूठमाती दिली ती दीक्षाभूमी ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सजू लागली आहे. माणसामाणसातील उचित व्यवहाराचे आचरणशील प्रतीक मानल्या जाणाऱ्या पंचशील ध्वजांनी व आकर्षक रोषणाईने अवघी दीक्षा ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर परिक्षेत्रातील सिंचन घोटाळ्यात आतापर्यंत पाच प्रकरणांमध्ये एसीबी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपीनकुमार सिंग यांनी मंग ...
हातात काठी. डोक्यावर निळी टोपी, फाटलेले जोडे, मळकट सदरा नि त्याहून मळकट धोतर ! दीक्षाभूमीवर थांबलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस करु न बाबासाहेबांचे विचार सांगणारा ७० वर्षीय वृद्ध. वयाने थकलेला, मात्र मनाने अजूनही तरुण असलेल्या वृद्धाचा हा प्रवास आठ व ...
भारतीय सण, संस्कृतीबद्दल वाचले होते. पण पहिल्यांदा भारतीय सणांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. सर्व लोक एकत्र येऊन आनंदाने सण साजरा करीत असल्याचे बघून आनंद झाला. देवीचे मनोभावे पूजन, दर्शनासाठी जमलेला मोठा जनसमुदाय हे केवळ भारतातच बघायला मिळते, हे ...
६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांनी दीक्षाभूमी फुलू लागली आहे. मंगळवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्माच्या दिक्षेला सुरूवात झाली. पहिल्याच ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या शस्त्रपूजनावरुन विविध कयास लावण्यात येत आहेत. मात्र यंदाच्या पत्रिकेत जरी उल्लेख नसला तरी दरवर्षीच्या परंपरेनुसार शस्त्रपूजन होणारच असल्याची माहिती संघातील सूत्रांनी दिली आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत ...
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव वन परिक्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेली आणि आतापर्यंत १३ महिला-पुरुषांची शिकार करणारी धोकादायक टी-१ वाघिण अवनी हिला जिवंत ठेवण्याचा अंतरिम आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नकार दिला. ...
राज्यातील चारही प्रादेशिक मनोरुग्णालयात कौटुंबिक कक्ष म्हणजे ‘फॅमिली वॉर्ड’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील तीन रुग्णालयात हा वॉर्ड सुरू झाला मात्र, नागपूर मनोरुग्णालयात अद्यापही याची प्रतीक्षा आहे. ...