लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमधील असंतुष्ट गटाने लोकसभेच्या उमेदवारीसाठी दिल्लीत फिल्डिंग लावली असताना दुसरीकडे मुत्तेमवार- विरोधी ठाकरे गटाने उमेदवारी आपल्याच गटाकडे कायम ठेवण्यासाठी हाल ...
महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या विविध १९ शहरातील महापौरांनी शनिवारी दीक्षाभूमीला भेट दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांना अभिवादन केले. देशातील सर्वात मोठा स्तूप म्हणून ख्याती असलेल्या दीक्षाभूमीबाबत विस्तृत मा ...
महापालिका क्षेत्रात समस्या उद्भवली तर महापौरांना जबाबदार धरले जाते. परंतु अधिकाराची मागणी करूनही सरकारकडून मिळत नाही. जबाबदारीचा विचार करता महापौरांना आर्थिक तसेच प्रशासकीय स्वरुपाचे अधिकार द्यावे, महापौरांच्या अधिकारात वाढ करण्यासंदर्भात शासनस्तराव ...
राज्यातील अनेक महानगरपालिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्य शासन विविध माध्यमातून पाच हजार कोटींहून अतिरिक्त अनुदान महानगरपालिकांना देत आहे. मात्र महानगरपालिकांनीदेखील आपले आर्थिक स्रोत वाढविण्याची आवश्यकता आहे. ४० टक्के चल संपत्तीवर क ...
निजामुद्दीनवरून सिकंदराबादला जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसच्या कोचचे वेल्डींग तुटले. ही बाब नागपूर रेल्वेस्थानकावर लक्षात आल्यामुळे या गाडीचा मोठा अपघात होण्यापूर्वीच हा कोच बदलण्यात आला. दरम्यान कोचमधील प्रवाशांचे साहित्य दुसरीकडे हलविण्यासाठी कुलींनी ...
केवळ सरकारचे गुणगान करणारी व मानवाधिकारांना पदोपदी ठोकर मारणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही नव्हे. लोकशाहीमध्ये मानवाधिकारांना सर्वोच्च स्थान असायला पाहिजे व मानवाधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या सरकारवर सडेतोड टीका झाली पाहिजे असे परखड मत देशाचे माजी अॅटर्नी ...
राज्यातील महापौरांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार असावेत, सत्तेची सर्व सूत्रे आयुक्तांच्या हाती नसावीत, अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जावे अशा मागण्या नागपुरात शनिवारी सुरू झालेल्या १८ व्या महापौर परिषदेत मुंबईचे महापौर व परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ महाडेश ...
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणासाठी मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) मागवलेली जागतिक निविदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...