सोन्याच्या शुद्धतेसाठी दागिन्यांवर हॉलमार्कच्या चार खुणा आवश्यक आहेत. हॉलमार्क परवान्यासाठी कायदा तयार झाला असला तरीही देशातील सराफांच्या दुकानांची संख्या पाहता केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने अजूनही अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे ग्राह ...
नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ अर्थसहाय्य करणार आहे. त्यादृष्टीने प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रकल्प अहवाल आणि प्रकल्पातील अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी ‘जिका’चे शिष्टमंडळ नागपुरात आले. अर्थसहाय्य देण्याच्या दृष्टीने होणा ...
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आजवर विविध आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढणारे विदर्भवादी पक्ष व संघटना आता एकजूट होऊन निवडणुका (बॅलेटची लढाई) लढणार आहेत. यासाठी विदर्भ निर्माण महामंच स्थापन करण्यात आला असून, या मंचच्या माध्यमातून निवडणुका ...
चोराला पकडण्यासाठी गेलेला एक पोलीस कर्मचारी विहिरीत पडला. पोहणे येत असल्याने आणि साथीदारांच्या मदतीने त्याचा जीव थोडक्यात वाचला. ही घटना जरीपटका पोलीस ठाणे परिसरातील सीएमपीडी मार्गावर मंगळवारी घडली. योगेश चाफेकर असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ...
खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातील कैदी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी जळगाव येथील बोदवडजवळ घडली. या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. सतीश ऊर्फ छोट्या जयमुख काळे रा. तळोजा, न ...
लोकप्रतिनिधींकडून लोककल्याणाची कार्ये अपेक्षित असतात. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधीच्या कर्तव्यांना काळिमा फासला आहे. त्यांनी सराईत गुन्हेगाराप्रमाणे सिंचन घोटाळा केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभा ...
हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा येथील खडकी येथील मामा-भाच्याचा सोमवारी रात्री करंट लागून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. ते खडकी गावालगतच्या नाल्यावर खेकडे पकडण्यासाठी गेले होते. ...