तीन मुलाच्या बापाने दहाव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळविल्याची खळबळजनक घटना २३ आॅक्टोबरला काटोल रेल्वेस्थानकावर घडली. याप्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांनी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे. ...
पाचपावलीतील कुख्यात गुंड पिंटू दिनू ठवकर (वय ३५) याची त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास निर्घृण हत्या केली. या हत्याकांडामुळे राऊत चौक, पाचपावली परिसरात आज दुपारी प्रचंड थरार निर्माण झा ...
स्वत:च्या घरी महिला-मुलींना बोलवून त्यांना वेश्या व्यवसायास जागा उपलब्ध करून देणाऱ्या नंदनवनमधील सुशिला आंटी ऊर्फ शांता गेडाम (वय ५०) हिच्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) गुरुवारी सायंकाळी छापा घातला. येथे वेश्याव्यवसा ...
वीज बिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे. महावितरणने वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढाव ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पुलगाव येथील दारूगोळा स्फोट प्रकरणातील आरोपी कामगार पुरवठा कंत्राटदार शंकर माणिकलाल चांडक याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला. तसेच, आरोपीचा यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती मुरल ...
भारतीय संगीतात ईश्वरीय अनुभूती देणाऱ्या अध्यात्मावर आधारलेले आहे. ते निव्वळ मनोरंजन नाही तर आत्म्याशी जोडण्याची शक्ती त्यात आहे. म्हणून ते काल होते, आज आहे आणि पुढेही तेवढ्याच शुद्धतेत राहील, अशी भावना प्रसिद्ध व्हायोलिनवादक संगीता शंकर यांनी व्यक्त ...
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर होताच नागपुरात मराठा समाजाने जल्लोष साजरा केला. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास महाल भागातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आनंद व्यक्त करण्यात आला. ...
एका विवाहित महिलेसह दोघींचा दोन आरोपींनी वेगवेगळ्या प्रकारे विनयभंग केला. सोनेगाव आणि बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरणात आरोपीने महिलेसह तिच्या पतीलाही जीवे मारण्याची धमकी दिली. ...
व्हायोलिनमधून निघणाऱ्या हळुवार स्वरांमध्ये सूर, ताल आणि लय सामावलेले आहे. मानवी मनातल्या सगळ्या भावनांची, संवेदनांची सुरेल अशी अभिव्यक्त म्हणजे डॉ. संगीता शंकर यांचे व्हायोलिन वादन. त्यांच्या हातांचा स्पर्श त्या वाद्याला झाला की दैवी सुरातून एक विश्व ...