अमेरिकेतील प्रसिद्ध पर्यावरण संस्था अर्थ इको इंटरनॅशनलने नागपूरच्या ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेला ग्लोबल पार्टनर बनविले आहे. अर्थ इको इंटरनॅशनलचे सेन रुसेल यांनी संस्थेचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांच्याशी ‘ग्लोबल पार्टनरशीप अॅग्रीमेंट’ वर ...
नागपुरातील कामगार व कर्मचारी संघटनांनी दिल्लीच्या संसद भवनाला घेराव घालण्यासाठी काढण्यात आलेल्या किसान मुक्ती मार्चचे समर्थन केले. यानिमित्त शुक्रवारी संविधान चौकात शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स ...
गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये १२८ तासांचा रेकॉर्डची नोंद करण्यासाठी आगेकूच करीत असलेल्या नगरसेवक शायर मोहम्मद जमाल यांनी शुक्रवारी शेरोशायरीचे १०० तास पूर्ण केले. ...
महोत्सवाच्या औपचारिक उद््घाटनानंतर आरजे गौरवच्या माध्यमातून जग्गू दादा व अनिल कपूरच्या गप्पांचा फड रंगला. अनिल म्हणाला, जग्गू दादाच्या कपडे व त्याची स्टाईल मला आवडायची. माझ्या गर्लफ्रेन्डला भेटायला जाण्यासाठी मी त्याचे कपडे वापरायचो. पुढे सिनेमाच्या ...
डिजिटल शाळेच्या रुपाने शिक्षणाला नव्या विचारांची जोड मिळत असताना, खडू-फळ्याचा पर्याय म्हणून ग्रीन बोर्ड, ग्राफ बोर्ड, व्हाईट बोर्ड आले असताना शिकविणार कोण असा यक्ष प्रश्न आहे. कारण राज्यातील शाळेच्या शिक्षकांची संख्या लक्षात घेता, ६९ टक्के शाळांमध्ये ...
प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने ४७ हजार रुपये चोरीचा खटला सात दिवसात निकाली काढून आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व ४५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिन्यांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश बी. डी. तारे यांनी हा निर्णय ...
शुक्रवारी खासदार महोत्सवाचा आरंभ ‘यादों का चला कारवाँ’ या बहारदार गीतांच्या कार्यक्रमाने करण्यात आला. यावेळी गायन, वादनाची झंकार प्रेक्षकांना दिली. गायक मदन शुक्ला यांनी ‘आनेवाला पल जानेवाला है...’ या गीताने सुरुवात केली. पुढे सोनाली काणे यांनी ‘ये म ...
हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या ३५-४० वर्षापासून आपल्या अभिनयाने, दिलखेचक संवादाने आणि व्यवहाराने स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणारे ते दोघे. एक स्वत:च्याच व्यक्तिरेखेतून मिळालेल्या ‘भिडू’ या नावाने प्रसिद्ध तर दुसरा विशिष्ट शैलीने रसिकांना आपलासा करणारा ‘ ...
पुरेसा पाणीसाठा नसल्याने शहरात जलसंकटाची भीती निर्माण झाली आहे. याबाबत सध्याची स्थिती व उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु कौेटुंबिक कारणामुळे ऐनवेळी नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह अप्पर आयुक्त ...
मेट्रो रेल्वे प्रकल्पातील कार्यामुळे शहरात पुन्हा एकदा वीजपुरवठा प्रभावित झाला. शुक्रवारी मेट्रोच्या कामामुळे ३३ केव्ही क्षमतेचे कामठी रोड फिडर क्षतिग्रस्त झाले. त्यामुळे जवळपास ३० हजार ग्राहकांची वीज दोन तास गायब होती. मेट्रोने वीज वितरण फ्रेन्चाईजी ...