जागतिक मराठी अकादमीच्यावतीने १६ वे जागतिक मराठी संमेलन येत्या ४, ५ व ६ जानेवारी रोजी नागपूर येथे होऊ घातले आहे. या तीन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी अमेरिकेचे रहिवासी असलेले उद्योजक डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांची निवड करण्यात आली आहे. ...
नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या सहा जिल्ह्यांमधील ८६ हजार ४०९ हेक्टर परिसराला झुडुपी जंगलाच्या व्याख्येतून वगळण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भात कन्झर्वेशन अॅक्शन ट्र ...
प्रभाग ८ मोमिनपुरा येथील तकिया दिवानशहा परिसरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे शेकडो घरात कावीळचे रुग्ण वाढले आहेत. घराघरात कावीळचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये संताप असून, बुधवारी हा संताप मोमिनपुऱ्यात अ ...
उत्तर नागपुरातील आसीनगर झोन क्षेत्रातील प्रभाग २ व ३ मधील बहुसंख्य वस्त्यांत पाण्याची टंचाई आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पिवळी नदी व परिसरातून वाहणाऱ्या नाल्याची साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी तसेच गडर लाईन तुंबणे व साफसफाई होत नसल्याने नागरि ...
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांचे महाराजबागमध्ये पालन होत नसल्यामुळे महाराजबागेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय प्राधिकरणाने घेतला. यासंदर्भातील मेल महाराजबाग प्राधिकरणाला मिळाल्याने खळबळ उडाली आहे. महाराजबाग प्राधिकरणानुसार वे ...
पोलीस सेवेत गुड गव्हर्नन्ससाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल झोन पाचचे पेलीस उपायुक्त (डीसीपी) हर्ष पोद्दार यांना प्रतिष्ठित ‘जी फाईल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील सिव्हिल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूटमध्ये केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फा ...
निलंबित केल्यामुळे दुखावलेल्या एका पोलीस शिपायाने झोन पाचचे डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या बंगल्यावर गोंधळ घातला. दारू पिऊन असलेल्या या शिपायाने बंगल्यात प्रवेश करून शिविगाळ केली. बंगल्यावर तैनात असलेल्या शिपायालाही शिविगाळ करीत दारूची बाटली फोडून हल्ला ...
संजय भाकरे फाऊंडेशनची निर्मिती असलेल्या ‘अनिमा’ या नाटकाने ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिकासह पाच पुरस्कारावर बाजी मारली आहे. निर्मितीसह दिग्दर्शन व प्रकाशयोजनेचा प्रथम पुरस्कार या नाटकाला प्राप्त झाला. अनिमानंतर द् ...
ज्ञानेश्वर निनावे हे बीए बीएड् आहेत. नंदनवन येथील महालक्ष्मी विद्यालयात ते विशेष शिक्षक म्हणून २०११ ला रुजू झाले. मात्र अजूनही त्यांना वेतन मिळालेले नाही. नरखेड येथील अमित राठोड हे एमए बीएड् आहे. गुरुमहाराज आदिवासी विद्यालयात ते विशेष शिक्षक म्हणून क ...