नागपूरच्या संत्र्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देताना संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन विकसित तंत्रज्ञानाची माहिती, संत्रा या फळाला बाजारपेठेसोबत प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी लोकमतच्या पुढाकाराने जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन येत्या १८ ते २१ जा ...
जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचे धरणातील पाणी न मिळाल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातूनही कसेबसे शेतकऱ्यांच्या हातात पीक आले असताना शासनाने धानाचे भाव पाडल्याने शेतकरी पुरता खचलेला आहे. आपल्या व्यथा शासनापुढे मांडण्या ...
ग्राहकांनी गहाण म्हणून ठेवलेले लाखो रुपयांचे दागिने घेऊन नंदनवनमधील सराफा व्यापारी पळून गेला. हा प्रकार उघड झाल्याने अयोध्यानगरात खळबळ उडाली असून, फसगत झालेल्यापैकी एकाने नंदनवन पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ...
एक महिला शिकली तर अख्खे कुटुंब शिक्षित होते. त्याचप्रमाणे एका महिलेला हेल्मेटचे महत्त्व कळले तर तिचे कुटुंब हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणार नाही, हाच उद्देश ठेवून मथुरा येथील पूजा यादव देशाच्या यात्रेवर निघाली आहे. तेही एकटीच बाईकवरस्वार होऊन. बुधवारी त ...
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) नागपूरचे महाराज बागच नाही तर राज्यातील चार प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली आहे. या प्राणिसंग्रहालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची निर्मिती केली आहे. शासनाने ...
पिढ्यान्पिढ्या गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडलेल्या कोट्यवधी वंचित, शोषितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्तीचा मार्ग दाखविला. त्यांच्या हातात घटनेचे हत्यार देऊन समाजात ताठ मानेने जगण्यासाठी बुद्ध धम्म दिला. अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत ...
महापालिकेने गेल्या काही वर्षात ६६७.६३ कोटींचे कर्ज घेतले होते. यातील ४५० कोटींच्या कर्जाची अजूनही परतफेड करावयाची आहे. कंत्राटदांना दिवाळीत ४० टक्के रक्कम दिल्यानंतरही २०० कोटींची देणी आहे. दुसरीकडे महापालिकेच्या तिजोरीत वित्त वर्षात नोव्हेंबर अखेरीस ...
तोतया पोलिसांनी शहरात हैदोस घातला असून, बुधवारी अवघ्या दीड तासात त्यांनी चार वृद्धांचे रोख आणि दागिने लुटून नेले. प्रतापनगर, बेलतरोडी आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत या घटना घडल्या. यामुळे ज्येष्ठ नागरिकात दहशत निर ...
कथित नरभक्षक वाघीण अवनी हिची शिकार करण्यात आल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. दरम्यान, अवनीच्या शिकारीच्या वेळी हलगर्जीपणा झाला असल्याचा ठपका एनटीसीच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २०१६ मध्येच कुठल्याही परिस्थितीत ‘आॅनलाईन’ शुल्क भरण्याची सुविधा सुरू होईल, असे दावे अधिकाऱ्यांनी केले होते. मात्र २०१८ वर्ष संपत आले तरी अद्यापपर्यंत ‘ई’ शुल्क प्रणाली सुरू झालेली नाही. हिवाळी परीक्षा संप ...