जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या भारती सोमनाथे विजयी झाल्या. सोमनाथे यांनी २५७३ मते मिळवित काँग्रेसच्या रोशनी निनावे यांचा पराभव केला. ...
मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत एकीकडे खापरी ते सीताबर्डीपर्यत रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे तर दुसरीकडे नागपूरकरांना चीन येथून नागपुरात येणाऱ्या मेट्रो रेल्वेची प्रतीक्षा आहे. मेट्रो रेल्वे १० जानेवारीपर्यंत नागपुरात पोहोचण्याची शक्यता ...
लैंगिक अत्याचारामुळे बालकांच्या मनावर होणारी जखम आयुष्यभर भरून निघत नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांचे गांभीर्य स्पष्ट केले. ...
नागपूर मनपा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पर्यावरणपूरक असलेली बससेवा शहरात सुरू होऊ शकली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून २८ ग्रीन बसेस एमआयडीसी येथील डेपोत धूळखात पडल्या आहेत. ...
चोरीचे वाहन विकून फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या शोधात छत्तीसगढ राज्याचे पोलीस रविवारी अमरावतीत दाखल झाले होते. नागपुरी गेट पोलिसांच्या मदतीने त्यांनी मसानगंज परिसरात आरोपीची झाडाझडती घेतली. ...
नागपूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या. यात ब्रिटिशकालीन वाहिन्यांचाही समावेश आहे. या जलवाहिन्यांवर काही पितळी व्हॉल्व होते. त्याचे वजन ५०० ते १००० किलो होते. नादुरुस्त व्हॉल्व भंगारात विकले तरी याची किंमत ला ...