अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव उत्तर नागपूर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी खारीज केली. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा निर्णय दिला ...
आनंदात आपल्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून गावाकडे परत जात असलेल्या भावावर काळाने झडप घातल्याची घटना नरखेड रेल्वेस्थानकावर घडली. आमला पॅसेंजरमध्ये चढत असताना पाय घसरल्यामुळे कटून त्याचा मृत्यू झाल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली. ...
‘पी के’ या हिंदी चित्रपटातील डान्सिंग कारच्या धर्तीवर आता नागपुरातही हा प्रकार पाहायला मिळत आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी कारमध्ये सेक्स रॅकेट चालवले जात आहे. असेच एक मोबाईल सेक्स रॅकेट पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलिसांनी या रॅकेटमधील दोन युवकांना ...
प्रशिक्षणानंतर लगेच चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची हमी देऊन कबीर इन्फोटेकच्या संचालकाने ३२० बेरोजगारांकडून ७६ लाख रुपये हडपल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी आरोपी प्रशिक बंसोड (वय ३४), निशांत लखाते (दोन्ही रा. वृंदाव ...
नागपूर मेट्रो प्रकल्पाचा खर्च अंदाजे ८ हजार ६८० कोटी आहे. प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने यात वाढ होण्याची शक्यता आहे. यात महापालिका व नासुप्रला प्रत्येकी पाच टक्के वाटा उचलावयाचा आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता ...
शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लागले असल्यामुळे वाहनचालकांना वाहतूक नियम तोडणे चांगलेच महागात पडत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल-२०१७ ते आॅक्टोबर-२०१८ पर्यंत १५३३ ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले आहेत. तसेच, वाहतूक विभागाने वाहतूक नियम तोडणाऱ्या ...
परकीय आक्रमणामुळे भारतातील धर्मश्रद्धा ढासळत चालली होती. जनता भौतिकवादाच्या मोहात पडून नास्तिकतेकडे मार्गक्रमण करीत होती. अशा परिस्थितीत स्वामी विवेकानंद या युगनायकाच्या तेजस्वी बुद्धिमत्तेने अध्यात्माचा प्रसार करून हिंदू धर्म पताका देशाबाहेरही पोहचव ...
थंडी वाढताच तलावांवर स्थलांतरित पक्षी दिसून येऊ लागले आहेत. शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरेड मार्गावरील पारडगाव व खापरी तलावावर युरोप येथून ‘बार हेडेड गुज’ पक्ष्यांचा थवा दाखल झाला आहे. हे पक्षी तब्बल ४ हजार ३०० किलोमीटर अंतराचा प्रवास कर ...
शालेय पोषण आहार योजनेतील धान्यादि मालाबरोबरच आता तांदळाचा पुरवठाही बंद झाला आहे. तांदळाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचा करार ३० नोव्हेंबरला संपल्यामुळे शाळांना तांदळाचा पुरवठा करणे बंद झाले आहे. आॅक्टोबरमध्ये शाळांना दोन महिन्याचा तांदळाचा पुरवठा करण ...