विदर्भ साहित्य संघाच्यावतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मयीन पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. विदर्भातील नामवंत साहित्यिकांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या पुरस्कारांच्या व्यतिरिक्त नवोदित लेखकांनाही यानिमित्ताने पुरस्कृ ...
बुधवारी सकाळी ६.४५ वाजता हैदराबाद येथून गुवाहाटीकडे जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे एका वयस्क महिला प्रवाशाची तब्येत बिघडल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. वैमानिकाने महिलेची तब्येत बिघडल्याची सूचना ...
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपॉरेशनच्या (महामेट्रो) नागपूर मेट्रो प्रकल्पातील एअरपोर्ट साऊथ ते सीताबर्डीपर्यंतच्या ७.८ कि़मी. मार्गावरील हॉटेल रॅडिसन चौक, जेपीनगर मेट्रो स्टेशनसमोरील व्हाय-डक्ट कामातील स्पॅनमध्ये अखेरचा सेंगमेंट बुधवारी लॉन्च करण्यात आ ...
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) साकार करण्यात येणाऱ्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मेट्रो स्टेशनचे बांधकाम करणारी हैदराबाद येथील आयएल अॅण्ड एफएस इंजिनिअरिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीचे दिवाळे निघाल्यामुळे महामेट्रोने या कंप ...
रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाडीच्या एसएलआर कोचमध्ये चुकीची माहिती देऊन आणण्यात आलेला पाच लाख रुपये किमतीचा सुगंधित विदेशी तंबाखु जप्त केल्याची घटना बुधवारी घडली. ...
प्रवाशांच्या सुविधेसाठी रामटेक पॅसेंजरला कामठीवरून नागपूर किंवा अजनी रेल्वे स्थानकापर्यंत चालवावी, अशी सूचना विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यांनी केली. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीचा मार्ग बुधवारी मोकळा झाला. या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावल्या. ...
संशयास्पद मृत अवस्थेत सापडलेल्या पंकज अंभोरे नावाच्या युवकाची हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. पंकजच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पाचपावली पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला आहे. ते पंकजच्या पत्नीची विचारपूस करीत आहेत. ...
आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास करण्यात यावा, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव उत्तर नागपूर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी खारीज केली. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा निर्णय दिला ...