चक्कर आल्याचा बहाणा करून शहरातील एका लॉटरी व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याने मालकाचे ३४ लाख रुपये लंपास केले. ही घटना रेशीमबाग चौकात घडली. कोतवाली पोलिसांनी आरोपी नसीम मिर्जा बेग (४५) रा. भूतिया दरवाजा, महाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
रजोनिवृत्ती म्हणजेच ‘मेनोपॉज’चा एक काळ आहे. तो कायम राहत नाही. या बदलाला प्रसन्नतेने सामोरे जायला हवे. मानसिकता बिघडत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा. हा आजार नाही. शारीरिक बदलाचा एक काळ आहे. सकारात्मक विचारसरणीने त्याला सामोरे गेल्यास त् ...
लग्नाचे आमीष दाखवून दोन वर्षांपूर्वी केवळ एक लाख रुपयांत राजस्थानमधील कोटा येथे एका अल्पवयीन मुलीला विकण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडित अल्पवयीन मुलीने फोन केल्याने हा प्रकार समोर आला. गुन्हे शाखा पोलिसांनी नवरदेवासह आंतरराज्यीय टोळीच्या ती ...
रेल्वे अर्थसंकल्पात चार वर्षांपूर्वी अजनी रेल्वेस्थानकाला सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा देऊन अजनी रेल्वेस्थानकाचे नाव भारतीय रेल्वेच्या नकाशात समाविष्ट करण्यात आले. ...
शासकीय कार्यालयांमधील अभिलेख आता सामान्य नागरिकांना पाहता येणे शक्य आहे. शासनाने यासंदर्भात नागरिकांना अभिलेख उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच शासन परिपत्रकसुद्धा जारी केले आहेत. ...
अपार्टमेंट व मोठ्या हॉटेल्सना ओल्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावावयाची आहे. शहरात ९७७ मोठे अपार्टमेंट तर ४५ मोठे हॉटेल्स आहेत. या सर्वांना कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारावयाची आहे. ...
कर्तव्यावरील वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियोजन करणे सोडून रोडच्या बाजूला मोबाईल पाहताना दिसायला नकोत अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी देऊन यासंदर्भात आवश्यक कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्तांना दिला. ...