ठिकठिकाणच्या वारांगनांना वेगवेगळ्या शहरात पाठविणाऱ्या ममता राजू सोनवाल (रा. जयपूर) हिला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर यश मिळवले. राजस्थानमध्ये जाऊन सामाजिक सुरक्षा पथकाने तिला अटक केली. ...
विदर्भातील संत्रा हा जागतिक पातळीवरचा आहे. या संत्र्याची निर्यात वाढवायची असेल तर विदर्भातील शेतकरी तसेच संशोधन संस्थांनी जगातील विविध भागातील आवड, मागणी समजून घेतली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगातील यशस्वी शेतकरी, संशोधकांशी संवाद साधायला हवा ...
दर्जेदार व भरघोस पीक शेतात यावे यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करीत असतात. त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्चही होतो. परंतु आता खते सुद्धा कॅप्सूलच्या रूपात आली आहेत, होय हे खरे आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महमंडळ, मुंब ...
आपल्याकडे फळ व भाजीपाला होतो परंतु त्याचे योग्य पॅकेजिंग होत नाही. परिणामी इतर ठिकाणांहून त्याला पाहिजे तशी मागणी मिळत नाही, अशी नेहमीच ओरड असते आणि ती खरीसुद्धा आहे. परंतु आता ती होणार नाही कारण पर्यावरणपूरक आणि अतिशय सुरक्षित असे कोरुगेटेड बॉक्स आत ...
भारतीय जनता पार्टीच्या अनुसुचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला भाजपाचे महासचिव भुपेंद्र यादव यांनी २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपाला यश मिळणार असल्याचा दावा केला. देशाला हतबल नाही तर मजबुत पंतप्रधान हवा असून नरेंद्र मोदी पुन्हा ...
शेतकऱ्यांना त्यांचे पीक उत्पादन थेट बाजारात नेता यावे यासाठी राज्य शासनाकडून एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकरी गटांना प्रशिक्षण देऊन राज्यातील दहा हजार गावात ‘अॅग्री बिझनेस’ सुरू करण्यात येणार आहे. जागतिक बँकेकडून मिळ ...
नागपूर - नागपूरमध्ये आजपासून वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑरेंज फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेणारे 'लोकमत' मीडिया ... ...
नागपूर शहरात राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हजारो एकर जमीन एक रुपयाच्या लिजवर घेतली. गरिबी हटाओचा नारा दिला पण गरिबांना मालकीची जागा दिली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात राज्य सरकारने शासकीय मालकीच्या जागेवर वर्षानुवर्षे वसलेल्या झ ...
नागपुरी संत्र्यापासून तयार होणाऱ्या हलव्याचा स्वादिष्ट स्वाद चाखण्यासाठी नागपूरकर सज्ज होते. विशेषत: महिलांसह पुरुषांनाही रेशीमबाग येथे आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी दुपारपासूनच गर्दी केली होती. नामांकित शेफ विष्णू मनोहर यांनी संत्री ...
हत्तीरोगामुळे शारीरिक विकृती, आजन्म अपंगत्व असे गंभीर परिणाम होतात. यामुळे हत्तीरोग नियंत्रणात येणे अतिशय आवश्यक आहे. पूर्वी या रोगावर ‘डायथिल कार्बामेझिन सायट्रेट’ व ‘अलबेंडाझॉल’ औषध दिले जायचे. परंतु आता ‘आयव्हरमेक्टिन’ या औषधांचाही समावेश करण्यात ...