कोराडी परिसरातील महाजेनकोच्या अतिरिक्त १६९ हेक्टर जागेवर टेक्स्टाईल पार्कच्या निर्मितीसंदर्भातील संपूर्ण प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी येत्या १५ दिवसात तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या नावाच्या नवीन धर्मादाय संस्थेला नोंदणी मिळण्यासाठी नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी दाखल केलेली रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी खारीज केली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांड ...
अंतर्गत वादामुळे विदर्भ हॉकी संघटनेची सदस्यता निलंबित करून विदर्भ हॉकी संघाला आगामी राष्ट्रीय स्पर्धांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. त्या निर्णयाविरुद्ध संघटनेचे अध्यक्ष बी.सी. भरतिया व सचिव विनोद गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या ...
अॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक प्राप्त करणे भारतासाठी सोपे नाही, असे मत राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजू बॉबी जॉर्जने व्यक केले. ...
नागपूर: नागपुरात सुरू असलेल्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये रविवारी देशविदेशच्या तज्ज्ञांनी संत्रा उत्पादनाच्या विविध पद्धती शेतकऱ्यांसमोर विशद केल्या. यात श्रीलंका व कंबोडियातील प्रतिनिधी उपस्थित होते. ...
येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी अनुसूचित जाती-जमाती, तसेच मागासवर्गीय समाजाची ‘व्होटबँक’ डोळ्यासमोर ठेवून भाजपाने ‘भीमसंकल्प’ तयार केला आहे. ...
सुरांचे स्वरांशी व आत्म्याचे आत्म्याशी भेट घडवून थेट ईश्वराशी संवाद साधण्याचे माध्यम म्हणजे सुफी. या सुफी संगीताला पारंपरिक कलावंतांनी सामान्य माणसांच्या मनात रुजविले. त्यातील एक नाव म्हणजे जैसलमेर, राजस्थानचे जगप्रसिद्ध कलावंत कुटले खान. याच कुटले ख ...
मप्रकरणात तेढ निर्माण झाल्याने त्याबाबत चर्चा करायला गेलेल्या प्रियकर-प्रेयसीत वाद झाला. त्यामुळे प्रियकराने प्रेयसीला मारहाण करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. या प्रकरणाची प्रेयसीने सरळ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ...
जरीपटक्यातील शासकीय बालसुधार(निरीक्षण)गृहात राहणारी आणि कामठी मार्गावरील शाळेत शिकणारी सात मुले शाळेतून एकसाथ पळून गेली. या घटनेमुळे शाळा आणि निरीक्षणगृह प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. दरम्यान, ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी घडली. म ...
वारंवार गंभीर गुन्हे करून शहरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात जग्गू ऊर्फ जगदीश विजय गोखले आणि त्याच्या टोळीतील सहा गुंडांवर पोलिसांनी मोक्का लावला आहे. टोळीप्रमुख गोखले अद्यापही फरार आहे, हे विशेष! ...