येथील जीवन विकास वनिता विद्यालय या शाळेतील शौचालयात पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. ...
कर्नाटक राज्यात जाणारी ४५ लाख रुपयांची सुपारी पकडण्याच्या प्रकरणानंतर पुन्हा शहरात विषारी सुपारीचा व्यवसाय धडाक्यात सुरू असल्याचा खुलासा झाला आहे. एफडीए आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने संचालित या तस्करीच्या मुख्य सूत्रधाराचा अजूनही थांगपत्ता लागलेला ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त कुठलाही अनुचित प्रकार घडू नये साठी रेल्वे सुरक्षा दलाने कंबर कसली असून रेल्वेस्थानकावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमला विशेष सूचना देण्यात आल्या असून रेल्वेस्थानकावरील प्रत्येक हालचालीवर बारका ...
वाहतूक पोलिसांनी त्यांचे कर्तव्य योग्य पद्धतीने बजावावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांच्यावर नियमित लक्ष ठेवण्याचा निर्णय घेऊन, यासंदर्भात बुधवारी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यामुळे वाहतूक पोलीस सतत हायकोर्टाच्या नज ...
प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने शहर कॉंग्रेसच्या नेत्यांचा उत्साह वाढला आहे. प्रियंका प्रत्यक्ष राजकारणात आल्यामुळे पक्षाचा जनाधार वाढेल. तसेच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे ‘हात’देखील मजबूत होतील, अशी कॉंग्रेस कार्यकर् ...
पूर्व नागपुरातील वर्धमाननगर येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडाऊनची सुरक्षा भिंत मागील सव्वा महिन्यापासून कोसळली आहे. गोदामात १४५०० मेट्रिक टन धान्य आहे. परंतु सुरक्षा भिंतीच्या डागडुजीसाठी महामंडळातर्फे काहीच उपाययोजना न करण्यात आल्यामुळे गोदामाती ...
अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी मराठी भाषेच्या साहित्यिकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मराठी साहित्यात नाटकांना स्थान देण्यात येत नाही. त्यामुळेच मग साहित्य व नाट्य अशी दोन वेगवेगळी संमेलने घ्यावी लागतात. त्यामुळे ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी जवळपास दोन तास विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. २६ जानेवारीला सकाळी १०.३० ते दुपारी १२.१० पर्यंत एरोस्पेस प्रतिबंधामुळे दिल्लीहून रवाना होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या अनेक ...
४९२ गुंतवणूकदारांना १७ कोटी ९८ लाख ५३ हजार रुपयांनी लुबाडणारा ठगबाज हरिभाऊ मंचलवार याची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्यात यावी व त्या मालमत्तेचा तातडीने लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात यावे, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ ...
सत्र न्यायालयाने बुधवारी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला सध्या केवळ थायलंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्याला अल्प दिलासा मिळाला. त्याला दुबई व ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरही जायचे असून, ही मागणी न्यायालयाने प्रलंबित ठेवली. ...