डाळींच्या आयातीवर केंद्र सरकारने ३१ मार्च २०१९ पर्यंत टाकलेले निर्बंध हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना डाळींच्या पिकाला रास्त भाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील मुरुम खाणीवर अवैधपणे कारवाई करणाऱ्या सात वनाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला. ...
अपत्य सुखासाठी आसुसलेल्या विवाहितेला तंत्रमंत्राच्या साह्याने पुत्रप्राप्ती करून देतो, असे आमिष दाखविणाऱ्या आणि दोन वर्षांपासून तिला गंडेदोरे देऊन तिच्याकडून सात लाख रुपये हडपणाऱ्या टिल्लूबाबा नामक मांत्रिक तसेच त्याच्या महिला साथीदाराला पाचपावली पोल ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांनी मंगळवारी यश बोरकर खून प्रकरणावर अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला. ...
जॉर्ज फर्नांडिस यांचे उपराजधानीशी कार्यकर्ता जीवनापासून जुने ऋणानुबंध होते. संरक्षणमंत्री झाल्यावरदेखील त्यांनी शहराशी आपला जिव्हाळा जपला होता. ‘लोकमत कारगील शहीद निधी’द्वारे उभारलेल्या सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले ह ...
महाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फाऊंडेशनने टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया(ट्राय)च्या एमआरपी अॅक्टमध्ये संशोधन करून तो लागू करण्याची मागणी केली आहे. यासाठी तीन महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणी केबल ऑपरेटर्सनी केली आहे. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित ९१ व्या नाट्य संमेलनाचे २२ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या प्रतीक चिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना मार्च महिन्यापासून सुरुवात होणार आहे. मात्र ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठाने बीकॉमच्या सहाव्या सत्रातील अप्रत्यक्ष कर या विषयाच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. ...
मध्य भारतातील खासमखास समजला जाणारा एमडी तस्कर आबू फिरोज खान याच्या नेटवर्कमध्ये अनेक पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याचे खळबळजनक वास्तव पोलीस तपासात अधोरेखित झाले आहे. ...