अंदाजे २० कोळसा माफियांनी सिंगोरी (ता. पारशिवनी) खुली कोळसा खाण (ओपन कास्ट माईन्स) कार्यालयात प्रवेश करून खाण व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांवर सशस्त्र हल्ला चढवित त्यांना बेदम मारहाण केली. शिवाय, त्यांनी व्यवस्थापकांच्या वाहनाच्या काचाही फोडल्या. कोळसा च ...
धावत्या रेल्वेत प्रवासी असो वा आरपीएफ जवान, आता त्यांच्या गैरवर्तणुकीची माहिती कॅमेऱ्यात कैद होेणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) ट्रेन स्कॉटिंगमध्ये बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचा उपयोग करीत आहेत. ...
१ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प (लेखानुदान) सादर करण्यात येणार आहे. यासंदर्भात नागपुरातील युवा राजकीय व आर्थिक विश्लेषक शिवानी दाणी-वखरे यांचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तो लोकमतच्या वाचकांसाठी देत आहोत. ...
सध्याच्या परिस्थितीत देशाला गांधीवादी विचारांची आवश्यकता आहे. देशातील सर्वधर्मसमभावाची भावना गांधीजींनी आपल्या जीवन शैलीतून व त्यागातून आपल्या देशाला दिली. त्याच विचाराची सध्या देशाला गरज आहे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी लीलाताई चितळे यांनी व्यक्त केले. ...
कालिदासांनी रचलेल्या ऋतुसंहार या महाकाव्यात सहा ऋतूंच्या सहा सोहळ्याचे वर्णन केले आहे. सहा ऋ तूंच्या याच सहा सोहळे नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून सोमलवार हायस्कूल निकालस शाखेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय मनमोहक अनुभूती करून दिली आहे. ‘रसरंग’ या कार्यक् ...
नागपूर शहरातील सर्व निर्माणाधीन प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवून तातडीने पूर्ण करा, तसेच प्रस्तावित प्रकल्पांची प्रशासकीय पूर्तता करून त्या कामांच्या निविदा काढण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. शासनाच्या विविध विभाग ...
सर्वांसाठी घरे-२०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १७ नोव्हेंबर २०१८ च्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार घरकूल वाटपासोबतच झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क पट ...
सध्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळा परिसरातील कलाग्राम येथे नागपुरातील संस्कार भारतीच्या कलावंतांनी सुंदर रांगोळ्या रेखाटल्या असून, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या रांगोळ्यांनी कुंभमेळ्यात आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नागपूरच ...